एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Weather Update : गुजरातपासून पंजाबपर्यंत पावसाचा कहर, अनेक राज्यात सतर्कतेचा इशारा
Weather Update : देशातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
![Weather Update : देशातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/24/dbccef26b259e8014e57804056a29194169017015201274_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Weather Update
1/9
![त्यामुळे देशातील अनेक राज्यात आस्मानी संकट कोसळले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/24/6da86715aa1b2b1ee4f66e3a81211d6740b6a.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे देशातील अनेक राज्यात आस्मानी संकट कोसळले आहे.
2/9
![भारतीय हवामान विभागाने पुढील चोवीस तासांसाठी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/24/6539c4d0db1fe21422de783e40ff64cb20c16.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतीय हवामान विभागाने पुढील चोवीस तासांसाठी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
3/9
![भारतीय हवामान विभागाने गुजरातमधील अनेक जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट दिला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/24/0086d276ca73fb14ba634f37c5c7253de0cae.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतीय हवामान विभागाने गुजरातमधील अनेक जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट दिला आहे.
4/9
![तर हवामान विभागाकडून मुंबईतही अनेक भागात मुसळधार पावासाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/24/48a1dab6b4b8d046b82a114b1de29f9af3e0a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर हवामान विभागाकडून मुंबईतही अनेक भागात मुसळधार पावासाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
5/9
![राजस्थानमध्येही मध्यम पावसाची शक्यता आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/24/4981e921eca7db9da17d445022a614c47a125.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राजस्थानमध्येही मध्यम पावसाची शक्यता आहे.
6/9
![तर हिमाचाल प्रदेशात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/24/42b9415b47d44435f08a4af3de62f5a978b63.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर हिमाचाल प्रदेशात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
7/9
![पंजाबमध्ये सतलज, रावी , व्यास नदीसह घग्गप नदी धोक्याच्या पातळीवर आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/24/026e2d757d89bfbed73b0bc79e6de824ac94b.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंजाबमध्ये सतलज, रावी , व्यास नदीसह घग्गप नदी धोक्याच्या पातळीवर आहे.
8/9
![त्यामुळे पंजाबमध्येही नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/24/b2b0d5a4038b2f33ab6d70789b2a97f626f32.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे पंजाबमध्येही नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
9/9
![मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातही पावसाची संततधार सुरु आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/24/04d1914f8d0c3f42122f7c389f72560858032.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातही पावसाची संततधार सुरु आहे.
Published at : 24 Jul 2023 01:32 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)