एक्स्प्लोर
PHOTO : ईद मुबारक! कोरोना निर्बंधांनंतरची रमजान ईद देशभरात उत्साहात साजरी
Eid 2022
1/8

Devotees Offer Namaz At Jama Masjid : आज 'ईद-उल-फित्र' म्हणजेच 'रमजान ईद'. देशभरात मोठ्या उत्साहात ईद साजरी केली जात आहे. कोरोना निर्बंधांनंतर तब्बल दोन वर्षांनी देशात ईद साजरी केली जात आहे.
2/8

दिल्लीमध्ये कोरोना महामारीनंतर दोन वर्षांनी उत्साहात ईद साजरी करण्यात आली.
Published at : 03 May 2022 01:51 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
सोलापूर
राजकारण























