एक्स्प्लोर
Cleanliness Campaign : संसद भवन परिसरात स्वच्छता मोहीम, पाहा फोटो
Cleanliness Campaign : सप्टेंबरच्या 'मन की बात' कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याचे आवाहन केलं होतं.
![Cleanliness Campaign : सप्टेंबरच्या 'मन की बात' कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याचे आवाहन केलं होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/01/541d784dca8b6c26e3a1306f3926d3ce1696169385974720_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Cleanliness Campaign
1/9
![यावेळी त्यांनी ''1 तारीख, 1 तास, एक साथ'' असा नारा दिला होता. श्रमदानासाठी पंतप्रधान मोदींनी देशवासियांना आवाहन केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/01/8d2bdad0eab7d1f6f6c3dd9e9cc23a2749011.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी त्यांनी ''1 तारीख, 1 तास, एक साथ'' असा नारा दिला होता. श्रमदानासाठी पंतप्रधान मोदींनी देशवासियांना आवाहन केलं.
2/9
![त्याच पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतील संसद भवन परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आलीये.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/01/d1c47f9eb07ca5b04de76f22a9d88011a29a9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्याच पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतील संसद भवन परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आलीये.
3/9
![यावेळी अनेक कर्मचाऱ्यांनी हातात झाडू घेऊन संसद भवन परिसर स्वच्छ केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/01/0a061a30b3ea1b28b8dbaef54a28585832724.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी अनेक कर्मचाऱ्यांनी हातात झाडू घेऊन संसद भवन परिसर स्वच्छ केला.
4/9
![संसद भवन परिसरामधील महात्मा गांधी पुतळ्याची देखील यानिमित्ताने स्वच्छता करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/01/b763941b593224e83c85522717f58309847a8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संसद भवन परिसरामधील महात्मा गांधी पुतळ्याची देखील यानिमित्ताने स्वच्छता करण्यात आली आहे.
5/9
![देशभरात स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत श्रमदान केलं जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/01/fe4855d313f57bfe45701914f4556160d1a2c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देशभरात स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत श्रमदान केलं जात आहे.
6/9
![पंतप्रधान मोदी 2014 मध्ये जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांनी गांधी जयंतीनिमित्ताने 2 ऑक्टोबर रोजी 'स्वच्छ भारत' अभियान सुरू केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/01/df298cef07cbf912c96b37d369b05d2155a59.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंतप्रधान मोदी 2014 मध्ये जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांनी गांधी जयंतीनिमित्ताने 2 ऑक्टोबर रोजी 'स्वच्छ भारत' अभियान सुरू केलं.
7/9
![या स्वच्छता मोहिमेअंतर्गत जनतेला त्यांच्या आजूबाजूच्या ठिकाणी स्वच्छता ठेवण्यातं आवाहन केलं होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/01/8d2bdad0eab7d1f6f6c3dd9e9cc23a27ca2ac.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या स्वच्छता मोहिमेअंतर्गत जनतेला त्यांच्या आजूबाजूच्या ठिकाणी स्वच्छता ठेवण्यातं आवाहन केलं होतं.
8/9
![आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छता ठेवण्यासोबतच सर्वत्र स्वच्छता ठेवून पर्यावरणाचे रक्षण करावं, असं आवाहन पंतप्रधान मोदींकडून करण्यात आलं होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/01/d1c47f9eb07ca5b04de76f22a9d880114f485.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छता ठेवण्यासोबतच सर्वत्र स्वच्छता ठेवून पर्यावरणाचे रक्षण करावं, असं आवाहन पंतप्रधान मोदींकडून करण्यात आलं होतं.
9/9
![त्यानंतर दरवर्षी गांधी जयंतीनिमित्त देशभरात 'स्वच्छ भारत' अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/01/b319c84c6ae66517004f32a992ac197165b3d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर दरवर्षी गांधी जयंतीनिमित्त देशभरात 'स्वच्छ भारत' अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.
Published at : 01 Oct 2023 07:39 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)