एक्स्प्लोर
Chandrayaan 3 vs Luna 25: चांद्रयान-3 पूर्वी चंद्रावर लँड होणार लुना-25; फोटोंमधून पाहा दोघांमध्ये किती असेल अंतर?
Chandrayaan 3 vs Luna 25: चांद्रयान-3 नंतर रशियानं आपलं चंद्रायान अवकाशात पाठवलं आहे. लुना-25 असं या मोहिमेचं नाव आहे.
Chandrayaan 3 vs Luna 25
1/9

चांद्रयान-3 नंतर सुमारे एक महिन्यानंतर, मिशन लुना-25 लाँच करण्यात आलं आणि ते प्रथम चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं.
2/9

रशियाचं मिशन लुना-25 या महिन्यात 21 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरू शकतं. तर भारताचं चांद्रयान-3 दोन दिवसांनंतर म्हणजेच, 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर पोहोचणार आहे.
Published at : 12 Aug 2023 10:02 AM (IST)
आणखी पाहा
























