एक्स्प्लोर
Chandrayaan 3 Landing : चांद्रयानची चंद्राशी ग्रेट भेट! इस्रोच्या कमांड सेंटरमध्ये कशी सुरुय तयारी?
Chandrayaan-3 : भारताचं चांद्रयान-3 काही वेळातच चंद्रावर उतरणार आहे. संपूर्ण जगाचं लक्ष इस्रोच्या चांद्रयान-3 कडे आहे.
![Chandrayaan-3 : भारताचं चांद्रयान-3 काही वेळातच चंद्रावर उतरणार आहे. संपूर्ण जगाचं लक्ष इस्रोच्या चांद्रयान-3 कडे आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/23/cda84f1c5c853420f125ad4ef62f2e2f1692784209210322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Chandrayaan-3 Landing
1/12
![इस्रोकडून लँडिंगची तयारी पूर्ण झाली आहे. आता एकच ध्यास आहे, तो म्हणजे चंद्रावर लँडिंग. (PC:ISRO)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/23/7afdbab8ce02a818afb7b988db0529f847c12.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इस्रोकडून लँडिंगची तयारी पूर्ण झाली आहे. आता एकच ध्यास आहे, तो म्हणजे चंद्रावर लँडिंग. (PC:ISRO)
2/12
![इस्रोकडून कमांड सेंटरमधील तयारीचे फोटो ट्विट करण्यात आला आहे. (PC:ISRO/PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/23/752a75b5854b54ad6730dd92e138f87088121.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इस्रोकडून कमांड सेंटरमधील तयारीचे फोटो ट्विट करण्यात आला आहे. (PC:ISRO/PTI)
3/12
![विक्रम लँडर मोड्युलला चंद्रावर उतरवण्याची प्रक्रिया संध्याकाळी 5.44 पासून सुरू होणार असल्याची माहिती इस्रोने दिली आहे. (PC:ISRO/PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/23/d069cbb5de195df71dd9aa1771c3052042c1d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विक्रम लँडर मोड्युलला चंद्रावर उतरवण्याची प्रक्रिया संध्याकाळी 5.44 पासून सुरू होणार असल्याची माहिती इस्रोने दिली आहे. (PC:ISRO/PTI)
4/12
![त्यानंतर पुढे 20 मिनिटांनी टच डाऊन होणं अपेक्षित आहे. म्हणजेच 06 वाजून 04 मिनिटांनी चांद्रयान-3 चंद्रावर उतरेल. (PC:ISRO/PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/23/e5a790f973d3374a62e97a8789a887ee0544a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर पुढे 20 मिनिटांनी टच डाऊन होणं अपेक्षित आहे. म्हणजेच 06 वाजून 04 मिनिटांनी चांद्रयान-3 चंद्रावर उतरेल. (PC:ISRO/PTI)
5/12
![विक्रम लँडरच्या सगळ्या सिस्टीम उत्तम पद्धतीनं काम करतायत अशी माहिती इस्रोनं दिली आहे. (PC:ISRO/PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/23/8dd4c962ec2497eca77e6f2c24906858e89cc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विक्रम लँडरच्या सगळ्या सिस्टीम उत्तम पद्धतीनं काम करतायत अशी माहिती इस्रोनं दिली आहे. (PC:ISRO/PTI)
6/12
![14 जुलै रोजी चांद्रयान-3 चं यशस्वी प्रक्षेपण पार पडलं. आता अवघ्या काही तासांत चंद्रावर तिरंगा फडकणार आहे. (PC:ISRO)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/23/d2a76d2f3944be9561098a00b700536e9479a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
14 जुलै रोजी चांद्रयान-3 चं यशस्वी प्रक्षेपण पार पडलं. आता अवघ्या काही तासांत चंद्रावर तिरंगा फडकणार आहे. (PC:ISRO)
7/12
![चांद्रयान-3 ने 14 जुलै 2023 पासून पृथ्वीपासून चंद्रापर्यंतच्या प्रवासाला सुरुवात केली. चांद्रयान-3 पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचा 3.84 लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. (PC:ISRO)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/23/ebfe92113785f2248a93e43fe8d2c505e8f26.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चांद्रयान-3 ने 14 जुलै 2023 पासून पृथ्वीपासून चंद्रापर्यंतच्या प्रवासाला सुरुवात केली. चांद्रयान-3 पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचा 3.84 लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. (PC:ISRO)
8/12
![चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज झालं आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करेल. (PC:ISRO)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/23/5d6a27c509b9b153ede0af9323d92c5909394.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज झालं आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करेल. (PC:ISRO)
9/12
![यामध्ये यश मिळाल्यास भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरणार आहे. त्यासोबत चंद्रावर पोहोचणारा चौथा देश ठरेल. अवघ्या जगाचं लक्ष चांद्रयान-3 कडे लागलं आहे. (PC:ISRO)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/23/888c966eb6cd982be16e42ec76875d426ff8c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामध्ये यश मिळाल्यास भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरणार आहे. त्यासोबत चंद्रावर पोहोचणारा चौथा देश ठरेल. अवघ्या जगाचं लक्ष चांद्रयान-3 कडे लागलं आहे. (PC:ISRO)
10/12
![चांद्रयान-3 मध्ये लँडर आणि रोव्हर पाठवण्यात आला आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग करेल. (PC:ISRO/PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/23/9195342d2390089ec7b6da3e70bb0cd96ee34.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चांद्रयान-3 मध्ये लँडर आणि रोव्हर पाठवण्यात आला आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग करेल. (PC:ISRO/PTI)
11/12
![नंतर विक्रम लँडरमधील रोव्हर तेथील पाण्याचे साठे शोधणे आणि चंद्रावरील माती आणि दगड यांची नमुने आणि इतर आवश्यक माहिती गोळा करेल. (PC:ISRO/PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/23/edf509e7d411b58b4c825059611aedc2b459f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नंतर विक्रम लँडरमधील रोव्हर तेथील पाण्याचे साठे शोधणे आणि चंद्रावरील माती आणि दगड यांची नमुने आणि इतर आवश्यक माहिती गोळा करेल. (PC:ISRO/PTI)
12/12
![पृथ्वीवरून 14 जुलै रोजी निघालेलं चांद्रयान-3 आज 23 ऑगस्ट रोजी चंद्रवर उतरेल. चांद्रयान-3 संध्याकाळी 06 वाजून 04 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. (PC:ISRO/PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/23/d6f99d9634e7f4227983c9a9766b900d68b06.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पृथ्वीवरून 14 जुलै रोजी निघालेलं चांद्रयान-3 आज 23 ऑगस्ट रोजी चंद्रवर उतरेल. चांद्रयान-3 संध्याकाळी 06 वाजून 04 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. (PC:ISRO/PTI)
Published at : 23 Aug 2023 03:38 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)