एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Rahul Gandhi Priyanka Gandhi: भारत जोडो यात्रेत दिसलं बहिण भावाचं निखळ प्रेम; पाहा फोटो
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/03/43bbf1578b4420e219ed748d0e0a7abf1672754626113384_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Brother-sisters love Rahul Gandhi shares joyful moment with Priyanka Gandhi
1/10
![काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत गांधी कुटुंबियांचे अनेक फोटो पाहायला मिळाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/03/6ffb024df8323b56386359d5edb74ffa4235d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत गांधी कुटुंबियांचे अनेक फोटो पाहायला मिळाले आहेत.
2/10
![या यात्रेत राहुल गांधींसोबत त्यांच्या आई सोनिया गांधी आणि बहीण प्रियंका गांधी वाड्रा याही सहभागी झाल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/03/2405f16c65a47f537d947813b25d8b21999a5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या यात्रेत राहुल गांधींसोबत त्यांच्या आई सोनिया गांधी आणि बहीण प्रियंका गांधी वाड्रा याही सहभागी झाल्या आहेत.
3/10
![यात्रा गाझियाबादमध्ये दाखल झाल्यानंतर काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा आणि पक्षाच्या इतर अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी राहुल गांधी आणि इतर भारत यात्रेचे स्वागत केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/03/12b97b7c024220f2ec4b5f3afd86864b5b69f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यात्रा गाझियाबादमध्ये दाखल झाल्यानंतर काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा आणि पक्षाच्या इतर अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी राहुल गांधी आणि इतर भारत यात्रेचे स्वागत केले.
4/10
![काँग्रेसची भारत जोडो यात्रा नऊ दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारी पुन्हा सुरू झाली आणि उत्तर प्रदेशात दाखल झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/03/56ea50ea8be72890ae510fdc13ecefc593228.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काँग्रेसची भारत जोडो यात्रा नऊ दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारी पुन्हा सुरू झाली आणि उत्तर प्रदेशात दाखल झाली आहे.
5/10
![यावेळी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी स्टेजवर एकत्र बसलेले दिसले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/03/b30d89d451b8eaad5a53df55393dcfb9733e7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी स्टेजवर एकत्र बसलेले दिसले.
6/10
![जिथे राहुल गांधी आणि बहीण प्रियांका यांचा निखळ प्रेम दिसलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/03/5b25d380550355bd27799429dd8d25c9389c4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जिथे राहुल गांधी आणि बहीण प्रियांका यांचा निखळ प्रेम दिसलं.
7/10
![हे पाहून काँग्रेस कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/03/7df7ce09aba9d638848a262c820215fe205d8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हे पाहून काँग्रेस कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली.
8/10
![हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत काँग्रेसने लिहिले की, ‘भाई-बहिणीचे शुद्ध प्रेम’, या व्हिडीओमध्ये ‘चार दिशाओं जैसी तुम हो...’ हे गाणेही वाजत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/03/5f6ecdf9a48175fec3aba04df448fa56fb7a7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत काँग्रेसने लिहिले की, ‘भाई-बहिणीचे शुद्ध प्रेम’, या व्हिडीओमध्ये ‘चार दिशाओं जैसी तुम हो...’ हे गाणेही वाजत आहे.
9/10
![दरम्यान, उत्तर प्रदेशात ही यात्रा 5 जानेवारीपर्यंत चालणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/03/44ba05cff978ecdb3051f847e7f2c44b19830.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान, उत्तर प्रदेशात ही यात्रा 5 जानेवारीपर्यंत चालणार आहे.
10/10
![6 जानेवारीला भारत जोडो यात्रा हरियाणात दाखल होईल, जिथे ती 10 जानेवारीपर्यंत राहील. यानंतर ही यात्रा 11 जानेवारीला पंजाबमध्ये प्रवेश करेल आणि 19 जानेवारीला हिमाचल प्रदेशातून एक दिवसासाठी जाईल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/03/ee2a66e31cadcc2a4b9c84006e48a46281291.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
6 जानेवारीला भारत जोडो यात्रा हरियाणात दाखल होईल, जिथे ती 10 जानेवारीपर्यंत राहील. यानंतर ही यात्रा 11 जानेवारीला पंजाबमध्ये प्रवेश करेल आणि 19 जानेवारीला हिमाचल प्रदेशातून एक दिवसासाठी जाईल.
Published at : 03 Jan 2023 07:37 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion