एक्स्प्लोर
INS Trikand Photo : ऑक्सिजन आणि वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करण्यासाठी नौदलाचा पुढाकार
INS Trikand
1/9

कोरोनाच्या संकटकाळात शक्य त्या सर्व परिनं प्रत्येकजण मदतीचा हात देत आहे. देशाच्या संरक्षणार्थ तत्पर असणारी दलंही यात मागं नाहीत. लष्कर, नौदल आणि वायूदल यात पुढाकार घेताना दिसत आहे.
2/9

दोहा येथून ऑक्सिजन आणि मदत सामग्री घेऊन नौदलाचं जहाज आयएनएस त्रिखंड नुकतंच मुंबई बंदरात दाखल झालं आहे. (छाया सौजन्य एएनआय)
Published at : 10 May 2021 12:35 PM (IST)
आणखी पाहा























