एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India 74th Republic Day: पाहा उत्तर प्रदेश आणि त्रिपुराच्या चित्ररथाची झलक!
Happy Republic Day 2023: कर्तव्यपथावर विविध राज्यांच्या चित्ररथात सांस्कृतिक सामर्थ्याचं दर्शन
![Happy Republic Day 2023: कर्तव्यपथावर विविध राज्यांच्या चित्ररथात सांस्कृतिक सामर्थ्याचं दर्शन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/11cc80bf986cad76d226ab15d3e615ca1674722734606289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
India Republic Day
1/8
![देशभरात आज 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/5a1b81f5c5642321fe301c6097a9c2ab39136.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देशभरात आज 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे.
2/8
![जपथावर मोठ्या उत्साहात चित्ररथाचं संचलन पार पडलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/6d68c111a4ee34b9675efc004f226ee7e6640.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जपथावर मोठ्या उत्साहात चित्ररथाचं संचलन पार पडलं.
3/8
![यावेळी उत्तर प्रदेशच्या चित्ररथाने लक्ष वेधलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/3c16fe10556ad48b53b071b9f7145a62381aa.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी उत्तर प्रदेशच्या चित्ररथाने लक्ष वेधलं.
4/8
![अयोध्याचा दिपोत्सव दाखवणारा देखावा यंदाच्या वर्षी सादर करण्यात आला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/08ff8a878c2399650a07d20aabe3671ee7f14.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अयोध्याचा दिपोत्सव दाखवणारा देखावा यंदाच्या वर्षी सादर करण्यात आला होता.
5/8
![यावेळी त्रिपुराच्या चित्ररथानेही लक्ष वेधलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/4b7828e68b3582e818377eecc6d09884fd84b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी त्रिपुराच्या चित्ररथानेही लक्ष वेधलं.
6/8
![प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये 'त्रिपुरामध्ये पर्यटन आणि सेंद्रिय शेतीद्वारे शाश्वत उपजीविका' या थीमचा रथ सादर केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/eff1ccb11d4c485380bfb078acaabcc5cb528.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये 'त्रिपुरामध्ये पर्यटन आणि सेंद्रिय शेतीद्वारे शाश्वत उपजीविका' या थीमचा रथ सादर केला.
7/8
![या थीमसह त्रिपुराची झलक, महिलांच्या सक्रिय सहभागासह प्रदर्शित करण्यात आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/4df593a479e71fae708a3e59de3223c05e8fb.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या थीमसह त्रिपुराची झलक, महिलांच्या सक्रिय सहभागासह प्रदर्शित करण्यात आली.
8/8
![त्यात महामुनी बुद्ध मंदिरही दाखवले गेले. (सर्व फोटो सौजन्य :twitter.com/ANI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/1e8d2e9b8487ccbb5544a16e7c165c779e6c9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यात महामुनी बुद्ध मंदिरही दाखवले गेले. (सर्व फोटो सौजन्य :twitter.com/ANI)
Published at : 26 Jan 2023 02:18 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
करमणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)