एक्स्प्लोर
Hingoli : परस्पर पीक विमा कपात केल्यानं स्वाभिमानी आक्रमक, हिंगोलीत बँकेला बांधले नोटांचे तोरण
Hingoli : परस्पर पीक विमा कपात केल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. हिंगोलीत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बँकेला नोटांचे तोरण बांधले आहे.
Swabhimani Shetkar Sangathan agitation hingoli
1/9

हिंगोली जिल्ह्यातील भारतीय स्टेट बँक शाखा गोरेगाव इथं परस्पर पीक विमा कपात केल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.
2/9

मागील काही वर्षापासून पीक कर्ज धारक शेतकऱ्यांच्या खात्यातून परस्पर विमा रक्कम कपात केल्याचा प्रकार समोर
3/9

शेतकऱ्यांचे पीक कर्ज मंजूर झाले की परस्पर हा विमा त्या रकमेतून कपात केला जातो, त्यामुळं शेतकरी आक्रमक झालं आहेत.
4/9

आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निषेध करत बँकेच्या गेटला नोटांचे तोरण बांधण्याचा प्रयत्न केला.
5/9

बँकेच्या वतीने शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यातून एसबीआय जनरल इन्शुरन्स नावाच्या इन्शुरन्स कंपनीला लाखो रुपयाच्या परस्पर पिक विमा पॉलिसी दिल्या जातात याच्या निषेधार्थ आंदोलन
6/9

परस्पर पीक विमा कपात केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
7/9

आक्रम झालेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बँकेला नोटांचे तोरण बांधण्याचा प्रयत्न केला
8/9

हिंगोली जिल्ह्यातील भारतीय स्टेट बँक शाखा गोरेगाव येथे मागील काही वर्षापासून पीक कर्ज धारक शेतकऱ्यांच्या खात्यातून परस्पर विमा रक्कम कपात केल्याचा प्रकार समोर
9/9

बँकेच्या वतीने शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यातून एसबीआय जनरल इन्शुरन्स नावाच्या इन्शुरन्स कंपनीला लाखो रुपयाच्या परस्पर पिक विमा पॉलिसी दिल्या जातात
Published at : 22 Apr 2023 12:46 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
















