एक्स्प्लोर
Fourth Women's Policy : एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे...! मुख्यमंत्र्यांसह दादा, फडणवीस, मुंडे, मंत्रालयात कोणी कोणी नावं बदलली?
Fourth Women's Policy : मुख्यमंत्र्यांसह दादा, फडणवीस, मुंडे यांनी मंत्रालयात नावं बदलली...
मुख्यमंत्र्यांसह दादा, फडणवीस, मुंडे यांनी मंत्रालयातील आपल्या पाटीवर नावं बदलली. (Photo Credit : ABP MAJHA)
1/10

आपल्याला जन्मापासून ते आपल्याला मोठे करण्यापर्यंत ज्या माऊलीचा सिंहाचा वाटा आहे तिला तिचं श्रेय देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. (Photo credit : Facebook/Dhananjay Munde)
2/10

महाराषट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याच्या महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी नव्याने राज्याचे चौथे महिला धोरण घोषित केले आहे. (Photo credit : Facebook/Dhananjay Munde)
Published at : 13 Mar 2024 01:56 PM (IST)
आणखी पाहा























