एक्स्प्लोर
Navratri 2025: तुळजापुरात शारदीय नवरात्र महोत्सवाची जोरदार तयारी! छबिना मिरवणूकीसाठी रंगरंगोटी अंतिम टप्प्यात
Navratri 2025: नवरात्रौत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. अशात तुळजापुरात तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची जोरदार तयारी पाहायला मिळतेय.
Maharashtra Dharashiv marathi news Navratri 2025 Preparations for Sharadiya Navratri festival in Tuljapur
1/9

तुळजापुरात तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची जोरदार तयारी पाहायला मिळतेय.
2/9

नवरात्र उत्सवात देवीचा छबिना मिरवणूकीसाठी निघणाऱ्या पालखी वाहनांची रंगरंगोटी अंतिम टप्प्यात आहे
3/9

वाघ, सिंह, हत्ती, नंदी, गरुड, मोर, अशा विविध नऊ वाहनांवर नऊ दिवसात देवीचा पालखी छबिना निघतो
4/9

तुळजापुरातील स्थानिक कलाकारांकडून पिढ्यानपिढ्या रंगरंगोटीचे काम केलं जातं
5/9

नवरात्र उत्सव कालावधीत देवीचा छबिना मिरवणूक वाघ ,सिंह, हत्ती घोडा, मोर, गरुड या वाहनांवर काढली जाते. त्याला रंगरंगोटी केली जात आहे
6/9

तुळजापुरातील पोतदार कुटुंबीय हे काम करतं. दोन पिढ्यांपासून त्यांच्याकडून ही सेवा केली जात आहे.
7/9

image 7
8/9

image 8
9/9

image 9
Published at : 12 Sep 2025 08:48 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
नाशिक























