एक्स्प्लोर
Photo: अजिंठा लेणी परिसरात गारपीट, धबधबे ओसंडून वाहू लागले
Chhatrapati Sambhaji Nagar Rainfall Update: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज अक्षरशः मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
Photo: अजिंठा लेणी परिसरात गारपीट, धबधबे ओसंडून वाहू लागले
1/9

जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
2/9

जिल्ह्यातील काही भागात जोरदार गारपीट देखील झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
3/9

अजिंठा लेणी परिसरात देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
4/9

मुसळधार पावसासह जोरदार वारा आणि गारपीट देखील झाली आहे.
5/9

पावसाचा वेग एवढा होता की, लेणी परिसरात पावसाचे पाणी वाहत होते.
6/9

पावसासोबतच जोरदार सोसाट्याचा वारा सुरु असल्याने काही झाड्यांच्या फांद्या देखील तुटल्या आहेत.
7/9

जोरदार पावसासोबत पडणाऱ्या गारांचा आवाज देखील जोरात येत असल्याने पावसाळा सुरु असल्याचा भास होत होता.
8/9

तसेच लिनी परिसरात सर्वत्र गारांचा खच पाहायला मिळाला.
9/9

अनेक पर्यटकांनी गारा उचलत जमा करून पावसाचा आनंद घेतला.
Published at : 17 Mar 2023 09:13 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर
राजकारण























