एक्स्प्लोर
Photo : नामांतराविरोधात आणि समर्थनात अर्ज दाखल करण्यासाठी मोहीम
Chhatrapati Sambhaji Nagar News: औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्याचे नाव बदलून आता छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) करण्यात आला आहे.
Photo : नामांतराविरोधात आणि समर्थनात अर्ज दाखल करण्यासाठी मोहीम
1/8

या नामांतराच्या शासन निर्णयाविरोधात विभागीय आयुक्तालयात 27 मार्चपर्यंत आक्षेप, हरकती नोंदविण्याची मुदत देण्यात आली आहे.
2/8

तर ठाकरे गटाकडून 20 हजार पोस्ट कार्ड नामांतराच्या समर्थनार्थ विभागीय आयुक्त कार्यलयात दाखल केले जाणार आहे.
3/8

दरम्यान सोमवारी (13 मार्च) सायंकाळपर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयात 11 हजार 767 आक्षेप, हरकतींची नोंद झाली.
4/8

तर छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ 35 हजार अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
5/8

त्यामुळे आता सुट्टीचे दिवस वगळून फक्त नऊ दिवस समर्थन आणि आक्षेप अर्ज दाखल करण्यासाठी शिल्लक आहेत.
6/8

त्यामुळे आता शहरात वेगवेगळ्या ठिकाणी मोहीम राबवून नामांतराविरोधात आणि समर्थनात अर्ज भरवून घेतले जात आहे.
7/8

विशेष म्हणजे या मोहिमेत तरुणांचा मोठा सहभाग पाहायला मिळत आहे.
8/8

औरंगाबाद बचाव संघर्ष समितीकडून देखील आक्षेप घेणारे अर्ज भरून घेतले जात आहे.
Published at : 14 Mar 2023 03:59 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर























