एक्स्प्लोर
संपाचा फटका! छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील नियोजित 15 शस्त्रक्रिया रद्द, पाहा फोटो
Maharashtra Government Staff Strike: जुन्या पेन्शनच्या (Old Pension Scheme) मागणीसाठी राज्यभरातील सरकारी कर्मचाऱ्यांनी (Government Employees) पुकारलेल्या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे.
![Maharashtra Government Staff Strike: जुन्या पेन्शनच्या (Old Pension Scheme) मागणीसाठी राज्यभरातील सरकारी कर्मचाऱ्यांनी (Government Employees) पुकारलेल्या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/15/b017ac9d37ddefa3e9b203a8b0a748a21678863817146443_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संपाचा फटका! छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील नियोजित 15 शस्त्रक्रिया रद्द, पाहा फोटो
1/10
![संपावर कोणताही तोडगा निघाला नसल्याने सरकारी कर्मचाऱ्यांनी संप कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/15/f8f8305ac5c108f275be9f958cc32ba135c5f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संपावर कोणताही तोडगा निघाला नसल्याने सरकारी कर्मचाऱ्यांनी संप कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
2/10
![यावेळी महिला रुग्णांचे मोठ्याप्रमाणावर हाल होत आहे. ज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यातील रुग्णांचा समावेश आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/15/aa8d3e3150832ae0d72497aa423cadb8829de.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी महिला रुग्णांचे मोठ्याप्रमाणावर हाल होत आहे. ज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यातील रुग्णांचा समावेश आहे.
3/10
![तर याचा सर्वाधिक परिणाम सरकारी रुग्णालयांमध्ये पाहायला मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/15/f2259b94378960a09284989d6a1d070e15b47.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर याचा सर्वाधिक परिणाम सरकारी रुग्णालयांमध्ये पाहायला मिळत आहे.
4/10
![शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शासकीय रुग्णालयात अतिशय बिकट अवस्था आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/15/206188fb8d09d8da22b0399d23c615cd50934.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शासकीय रुग्णालयात अतिशय बिकट अवस्था आहे.
5/10
![त्यामुळे केस पेपर काढण्यापासून ते प्राथमिक तपासणी आणि शस्त्रक्रिया रद्द करण्याची वेळ आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/15/11eb5da587dcc086133fa0a21b5c9cbf2d946.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे केस पेपर काढण्यापासून ते प्राथमिक तपासणी आणि शस्त्रक्रिया रद्द करण्याची वेळ आली आहे.
6/10
![छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय घाटी रुग्णालयात पहिल्याच दिवशी नियोजित 15 शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/15/9287195bf7d48296dd59bb47c77f27ef53b95.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय घाटी रुग्णालयात पहिल्याच दिवशी नियोजित 15 शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या आहेत.
7/10
![रुग्णालयात आलेल्या रुग्णांच्या नातवाईकांना स्वतः स्ट्रेचर ओढावे लागत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/15/3f6541778fe1a2e09317293094cbcf35edeff.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रुग्णालयात आलेल्या रुग्णांच्या नातवाईकांना स्वतः स्ट्रेचर ओढावे लागत आहे.
8/10
![तर घाटी रुग्णालयातील सुरक्षारक्षक रुग्णांच्या नातवाईकांना स्वतः स्ट्रेचर ओढण्यासाठी मदत करत होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/15/c19ddf719ceac5f7535486df88fa4f8b0ce47.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर घाटी रुग्णालयातील सुरक्षारक्षक रुग्णांच्या नातवाईकांना स्वतः स्ट्रेचर ओढण्यासाठी मदत करत होते.
9/10
![दरम्यान संप कधी सुटणार आणि आरोग्य सेवा पुन्हा कधी सुरळीत होणार याबाबत रुग्ण चौकशी करताना पाहायला मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/15/035e45e98a2b2a6ac680c49c9ec2e857812e0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान संप कधी सुटणार आणि आरोग्य सेवा पुन्हा कधी सुरळीत होणार याबाबत रुग्ण चौकशी करताना पाहायला मिळत आहे.
10/10
![विशेष म्हणजे गंभीर रुग्णांचे मोठ्याप्रमाणावर हाल होत असून, यासाठी नातवाईकांना मोठी कसरत करावा लागणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/15/cd4cdaf4c340b5f02761a3730e1e4da1d2e73.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विशेष म्हणजे गंभीर रुग्णांचे मोठ्याप्रमाणावर हाल होत असून, यासाठी नातवाईकांना मोठी कसरत करावा लागणार आहे.
Published at : 15 Mar 2023 01:02 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
राजकारण
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)