एक्स्प्लोर
भंडाऱ्यातील नवरोबाचा दुसरा विवाह, पहिल्या पत्नीने उधळून लावलं लग्न
दुसऱ्या विवाहासाठी पती चढला बोहोल्यावर अन् पहिली पत्नी पोहोचली विवाहस्थळी, भंडाऱ्यातील नवरोबाची राज्यभर चर्चा
bhandara
1/10

पहिली पत्नी असताना दुसरी पत्नी करण्यासाठी बोहल्यावर चढलेल्या नवरोबाचा मुंबईत होणारा विवाहाचा डाव पहिल्या पत्नीनं उधळून लावलाय. यातील दुसऱ्या विवाहाच्या तयारीत असलेला पतिदेव हा भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील मासळ येथील असून पाहिल्या पत्नीनं आपल्या नातलगांसह मुंबई गाठत हा विवाह सोहळा उधळून लावलाय.
2/10

खेमराज बाबुराव मुल (40 रा. मासळ ता. लाखांदूर जि. भंडारा ) असे दुसऱ्या विवाहाच्या बोहल्यावर चढलेल्या नवरोबाचं नाव आहे. या प्रकरणी त्याच्या विरोधात मुंबईच्या कल्याण (पूर्व) कोळसेवाडी येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दोघांच्या भांडणात विवाहासाठी आलेल्या वऱ्हाड्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.
Published at : 13 Jan 2023 09:23 PM (IST)
Tags :
Bhandaraआणखी पाहा























