एक्स्प्लोर
Shravan Somvar 2023: परळीतील वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी रीघ
Shravan Somvar 2023 : श्रावण महिना सुरु असून, आज दुसऱ्या सोमवारी राज्यभरातील अनेक महत्वाच्या मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.
Parli vaidyanath jyotirlinga Temple
1/7

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळी येथील वैद्यनाथ मंदिरात दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्ताने भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली.
2/7

श्रावण सोमवारच्या निमित्ताने याच वैद्यनाथाच्या मंदिरावर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून, आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे.
Published at : 28 Aug 2023 01:13 PM (IST)
आणखी पाहा























