एक्स्प्लोर
Delhi Blast: दिल्लीतील स्फोटानंतर America सतर्क, नागरिकांसाठी Security Alert जारी.
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटानंतर अमेरिकेने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. नवी दिल्लीतील अमेरिकन दूतावासाने (US Embassy) आपल्या नागरिकांसाठी एक सुरक्षा सूचना (Security Alert) जारी केली असून, त्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. या सगळ्या घटनाक्रमावर 'आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि कन्सुलर सहाय्य देण्यासाठी तयार आहोत' असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. दूतावासाने अमेरिकन नागरिकांना लाल किल्ला आणि चांदनी चौक परिसरापासून दूर राहण्याचा, गर्दी टाळण्याचा आणि स्थानिक माध्यमांवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे. या घटनेनंतर दिल्लीत आणि देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्र
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Mahendra Dalvi on Ambadas Danve : ब्लॅकमेल करणं दानवेंचा धंदा, संपूर्ण व्हिडीओ दाखवा, पुरावे द्या
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















