एक्स्प्लोर
Cheap Price 7 Seater Car: 'या' आहेत देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार, पाहा पूर्ण लिस्ट
Mahindra_Bolero_Neo
1/6

Renault Triber : ही 7 सीटर MUV आहे. ज्याची एक्स-शोरूम किंमत 5.69 ते 8.25 लाख रुपये आहे. ही कार 10 प्रकारांमध्ये एक इंजिन पर्याय आणि 2 ट्रान्समिशन, मॅन्युअल आणि AMT सह उपलब्ध आहे. ही कार10 रंगांमध्ये उपलब्ध आहे. ट्रायबरचे मायलेज 18.29 kmpl ते 19 kmpl पर्यंत आहे.
2/6

Datsun GO Plus ही 7 सीटर MUV आहे. ज्याची ऑन रोड किंमत 4.90 लाख रुपये आहे. ही कार एक इंजिन पर्याय आणि 2 ट्रान्समिशन, मॅन्युअल आणि AMT सह 7 प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. डॅटसन 6 रंगांमध्ये उपलब्ध आहे. याचे मायलेज 18.57 kmpl ते 19.02 kmpl पर्यंत आहे.
Published at : 03 Apr 2022 09:07 PM (IST)
आणखी पाहा























