एक्स्प्लोर
Tesla Semi Truck: 805 किमीची मिळणार जबरदस्त रेंज, टेस्लाचा इलेक्ट्रिक ट्रक सेमी लॉन्च
tesla semi truck
1/10

ट्विटर आणि टेस्ला प्रमुख एलॉन मस्क (Elon Musk) यांनी कंपनीच्या पहिल्या हेवी ड्युटी ऑल-इलेक्ट्रिक सेमी ट्रकची डिलिव्हरी सुरू केली आहे. यानंतर मस्क यांनी दावा केला आहे की ट्रक 500 मैल (सुमारे 805 किमी) पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देऊ शकतो.
2/10

टेस्लाचा इलेक्ट्रिक सेमी ट्रक सुरुवातीला 2019 मध्ये लॉन्च करण्याची योजना होती, परंतु बॅटरी उत्पादनाच्या कमतरतेमुळे वितरण वेळ वाढला.
Published at : 04 Dec 2022 08:26 PM (IST)
आणखी पाहा























