एक्स्प्लोर
2023 Suzuki Gixxer launched: मस्क्युलर लूक, 155cc फ्युएल-इंजेक्टेड इंजिन; अपडेटेड Suzuki Gixxer लॉन्च
2023 Suzuki Gixxer launched
1/7

सुझुकी मोटरसायकलने भारतात आपली Gixxer बाईक रेंज अपडेट केली आहे.
2/7

नवीन Suzuki Gixxer रेंज 9 नवीन रंगांमध्ये सादर करण्यात आली आहे. त्यापैकी 3 आता मॅट पेंट स्कीममध्ये आहेत. नवीन Suzuki Gixxer बाईक रेंजची किंमत 1.40 लाख ते 2.02 लाख रुपयांदरम्यान (एक्स-शोरूम) आहे. कंपनीने या बाईकमध्ये अनेक नवीन फीचर्स दिले आहेत.
Published at : 08 Feb 2023 11:51 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
करमणूक
महाराष्ट्र
भारत























