एक्स्प्लोर

नवीन अपडेटेड 'एर्टिगा' भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

2_(1)

1/6
आघाडीची वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आपली नवीन Ertiga अपडेट करत भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. या नवीन एमपीव्हीमध्ये कंपनीने आधीच्या मॉडेलच्या तुलनेत उत्तम डिझाइन, फीचर्स आणि नवीन जनरेशन के-सिरीज इंजिन दिले आहे. जुन्या Ertiga च्या तुलनेत, नवीन कार शक्तिशाली आणि अधिक मायलेज देणारी आहे. नवीन 2022 Maruti Ertiga ची किंमत 8.35 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 12.79 लाख रुपयांपर्यंत जाते. ही याची एक्स शोरूम किंमत आहे. याच्या ऑटोमॅटिक व्हेरिएंटची किंमत 10.99 लाख ते 12.79 लाख रुपयांदरम्यान आहे. तर CNG मॉडेलची किंमत 10.44 लाख ते 11.54 लाख रुपयांदरम्यान आहे. नवीन एर्टिगा याच्या जुन्या मॉडेलपेक्षा किती वेगळी आहे, तसेच यात कोणते नवीन फीचर्स देण्यात आले आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत.

2/6
सर्वात मोठे अपडेट नेक्स्ट-जनरेशन 1.5L पेट्रोल इंजिनच्या रूपात या कारमध्ये देण्यात आले आहे. हे इंजिन आरामदायी डायव्हिंगसाठी सर्वात उत्तम असल्याचा दावा कंपनीने केला आहे. नवीन ड्युअलजेट गॅसोलीन युनिटमध्ये प्रति दोन इंजेक्टर आहेत. जे इंधन इंजेक्शनवर अधिक नियंत्रण देते. यात स्टार्ट-स्टॉप तंत्रज्ञान देखील मिळते. जे याची इंधन कार्यक्षमता वाढवण्यास मदत करते. नवीन पेट्रोल इंजिन 6,000rpm वर 103bhp पॉवर आणि 4,400rpm वर 136.8Nm टॉर्क जनरेट करते.

3/6
नवीन मारुती एर्टिगा 2022 मध्ये 1.5-लिटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिनसह फॅक्टरी फिट सीएनजी किट देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. MPV पेट्रोल मोडवर धावत असताना 136 Nm टॉर्कसह 100 Bhp पॉवर आणि CNG मोडवर धावत असताना 121.5 Nm सह 87 Bhp पॉवर जनरेट करते.

4/6
नवीन Ertiga चे सर्व प्रकार 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येतात. जुन्या 4-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनला नवीन 6-स्पीड ऑटोमॅटिक युनिटने बदलण्यात आले आहे. जे पॅडल शिफ्टर्ससह येते.

5/6
जुन्या मॉडेलच्या तुलनेत, नवीन 2022 मारुती एर्टिगा जास्त मायलेज देते. याच्या मॅन्युअल प्रकारात 20.51kmpl, तर ऑटोमॅटिक मॉडेल 20.30kmpl मायलेज देत असल्याचा दावा केला जात आहे. नवीन मारुती एर्टिगा सीएनजी 26.11kmpl मायलेज देते, असं कंपनीचं म्हणणं आहे.

6/6
मारुती सुझुकीने नवीन एर्टिगा 4 एअरबॅग्ज, हिल होल्ड असिस्ट आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP) ने सुसज्ज केली आहे. स्टँडर्ड सेफ्टी किटमध्ये मागील पार्किंग सेन्सर्स, EBD आणि ब्रेक असिस्टसह ABS, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, स्पीड अलर्ट सिस्टम, दुसऱ्या रांगेत ISOFIX चाइल्ड सीट अँकरेज आणि ड्रायव्हर आणि सह-ड्रायव्हर सीटबेल्ट रिमाइंडर्स सारखे सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत.

ऑटो फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप

अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन

मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार

Embed widget