एक्स्प्लोर
Kia Carens : किया कारेन्स गाडी लवकरच विक्रिसाठी बाजारात उपलब्ध होणार
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/16/863c929fecc21deb87c289d6a8d9ec05_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
kia
1/6
![Kia Carens : किया कार कंपनीने मागील काही वर्षात भारतात गाड्या लाँच करण्यास सुरुवात केली आहे. (photo:SwatiKJain/twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/16/ffaadc0f7c8407692abe8d95b86e1bc0084e2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Kia Carens : किया कार कंपनीने मागील काही वर्षात भारतात गाड्या लाँच करण्यास सुरुवात केली आहे. (photo:SwatiKJain/twitter)
2/6
![सोनेट, सेल्टॉस अशा काहीच गाड्या कंपनीने आतापर्यंत बाजारात आणल्या असल्या असून आता चौथी कार कंपनीने नुकतीच सर्वांसमोर आणली आहे. (photo:TopGearMagIndia/twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/16/ddc75358b7c5c925816124ea4f9f9a193dffa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनेट, सेल्टॉस अशा काहीच गाड्या कंपनीने आतापर्यंत बाजारात आणल्या असल्या असून आता चौथी कार कंपनीने नुकतीच सर्वांसमोर आणली आहे. (photo:TopGearMagIndia/twitter)
3/6
![किया कारेन्स (Kia Carnes) असं या गाडीचं नाव असून ही एक 7 सीटर एसयुव्ही आहे. आतापर्यंत किआ कंपनींच्या गाड्यांना ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता किआ कारेन्सलाही चांगला प्रतिसाद मिळेल अशी आसा कंपनी व्यक्त करत आहे. (photo:Renuka Kirpalani/twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/16/2148c088b16c36af7e3b98c9c9bdc5051efed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
किया कारेन्स (Kia Carnes) असं या गाडीचं नाव असून ही एक 7 सीटर एसयुव्ही आहे. आतापर्यंत किआ कंपनींच्या गाड्यांना ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता किआ कारेन्सलाही चांगला प्रतिसाद मिळेल अशी आसा कंपनी व्यक्त करत आहे. (photo:Renuka Kirpalani/twitter)
4/6
![किया इंडियाने लॉन्च केलेली ही किआ कारेन्स कंपनीच्या सेल्टॉस या गाडीवर आधारीत असली तरी तिचं डिझाईन काहीसं वेगळं आहे. गाडीत आरामदायी इंटेरियर, स्मार्ट कनेक्टिव्हीटी फिचर्स, बोल्ड डिझाईन आणि बसणाऱ्यांसाठी आरामदायी जागा अशा सुविधा असणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/16/9c7a61437ac6e8b6cbfb5dd199ddad87a2483.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
किया इंडियाने लॉन्च केलेली ही किआ कारेन्स कंपनीच्या सेल्टॉस या गाडीवर आधारीत असली तरी तिचं डिझाईन काहीसं वेगळं आहे. गाडीत आरामदायी इंटेरियर, स्मार्ट कनेक्टिव्हीटी फिचर्स, बोल्ड डिझाईन आणि बसणाऱ्यांसाठी आरामदायी जागा अशा सुविधा असणार आहेत.
5/6
![यागाडीची विशेष गोष्ट म्हणजे अधिक व्यक्ती गाडीत बसू शकणार असल्याने किआ कॅरेन्सची रचना ज्यांना एकत्र प्रवासाचा आनंद घ्यायचा आहे अशा मोठ्या कुटुंबासाठी खास करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/16/40b221ac32252e09d7b7e5cd1df7baeac048f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यागाडीची विशेष गोष्ट म्हणजे अधिक व्यक्ती गाडीत बसू शकणार असल्याने किआ कॅरेन्सची रचना ज्यांना एकत्र प्रवासाचा आनंद घ्यायचा आहे अशा मोठ्या कुटुंबासाठी खास करण्यात आली आहे.
6/6
![गाडीच्या इंजिनचा विचार करता कारन्स 1.4 टर्बो पेट्रोल ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह उपलब्ध असेल. यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक असे दोन्ही पर्याय असतील. डिझेल 1.5 लीटर आणि पेट्रोल 1.5 लीटर अशा दोन पर्यांयामधील कारमध्ये पेट्रोल 1.5 लीटर 6-स्पीड मॅन्युअल किंवा CVT ऑटोमॅटिकसह येईल. तर डिझेल मॅन्युअल किंवा टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक अशा प्रकारात उपलब्ध असणार आहे. (photo](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/16/2a52e1073a40e0027664fdf61a1446c87f037.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गाडीच्या इंजिनचा विचार करता कारन्स 1.4 टर्बो पेट्रोल ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह उपलब्ध असेल. यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक असे दोन्ही पर्याय असतील. डिझेल 1.5 लीटर आणि पेट्रोल 1.5 लीटर अशा दोन पर्यांयामधील कारमध्ये पेट्रोल 1.5 लीटर 6-स्पीड मॅन्युअल किंवा CVT ऑटोमॅटिकसह येईल. तर डिझेल मॅन्युअल किंवा टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक अशा प्रकारात उपलब्ध असणार आहे. (photo
Published at : 16 Dec 2021 05:21 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)