एक्स्प्लोर
दिसायला शानदार, फीचर्स दमदार; Hyundai Venue Facelift भारतात लॉन्च
Hyundai Venue Facelift
1/6

नवीन 2022 Hyundai Venue Facelift अखेर गुरुवारी भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्यात आली आहे. अपडेटेड मॉडेल लाइनअप 6 ट्रिमसह 10 प्रकारांमध्ये सादर करण्यात आली आहे. यात E, S, S+, S (O), SX आणि SX (O) प्रकाराचा समावेश आहे.
2/6

नवीन 2022 Hyundai Venue Facelift ची किंमत 7.53 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 9.99 लाख रुपयांपर्यंत जाते. या किमतीत नवीन व्हेन्यू फेसलिफ्ट एसयूव्ही सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमधील लोकप्रिय वाहनांना टक्कर देण्यासाठी सज्ज आहे.
Published at : 16 Jun 2022 07:37 PM (IST)
आणखी पाहा























