एक्स्प्लोर

येत आहे नवीन BYD Atto3 इलेक्ट्रिक कार, एका चार्जमध्ये गाठणार 320 किमीचा पल्ला

BYD Atto3

1/10
BYD India ने अलीकडेच त्यांच्या आगामी इलेक्ट्रिक SUV BYD Atto3 चा टीझर रिलीज केला आहे. E6 इलेक्ट्रिक SUV नंतर BYD Atto3 हे कंपनीचे भारतातील दुसरे इलेक्ट्रिक वाहन असेल.

2/10
कंपनीने जारी केलेल्या टीझरमध्ये दिसत असल्याप्रमाणे एसयूव्हीचा एलईडी डेटाइम रनिंग लाइट दिसू शकते. याशिवाय या SUV बद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

3/10
एका रिपोर्ट्सनुसार, BYD Atto3 ची किंमत 25 लाख ते 35 लाख रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. या किंमतीत Atto3 ची स्पर्धा MG ZS EV आणि Hyundai Kona EV शी होईल.

4/10
BYD Atto3 मध्ये एक सिंक्रोनस मोटर वापरली जाणार आहे. जी 204 Bhp जास्तीत जास्त पॉवर आणि 310 Nm आउटपुट तयार करते. इलेक्ट्रिक एसयूव्ही फक्त 7.3 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी वेग पकडू शकते.

5/10
Hyundai Kona EV ची कमाल पॉवर 136 Bhp आणि टॉर्क 395 Nm आहे. BYD Atto3 दोन बॅटरी पॅक मॉडेल्समध्ये लॉन्च केली जाऊ शकते.

6/10
यामध्ये 49.92 kWh क्षमतेच्या बॅटरी पॅकमध्ये 320 किमीची रेंज आणि 420 किमीची रेंज देणारा 60.48 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक समाविष्ट असेल.

7/10
मिळालेल्या माहितीनुसार, BYD इंडिया आपली आगामी Atto3 SUV फेस्टिव्हलमध्ये लॉन्च करू शकते. कंपनी चेन्नईजवळील श्रीपेरुंबदुर येथे आपली वाहने असेंबल करते.

8/10
कंपनीने पुढील दोन वर्षांत भारतात सुमारे 10,000 इलेक्ट्रिक वाहने विकण्याची आपली योजना असल्याचं जाहीर केलं आहे.

9/10
BYD भविष्यात भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी देशात स्थानिक उत्पादन सुविधा स्थापन करण्याची संधी शोधण्यासाठी देखील तयार आहे.

10/10
BYD इंडियाचे इलेक्ट्रिक पॅसेंजर व्हेईकल बिझनेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष संजय गोपालकृष्णन यांच्या मते, कंपनी पुढील काही महिन्यांत लॉन्च होणार्‍या Atto3 SUV सह मुख्य प्रवाहातील भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजारात प्रवेश करेल. कंपनी सध्या E6 MPV ची विक्री करत आहे, जी सध्या फक्त फ्लीट ग्राहकांपुरती मर्यादित आहे.

ऑटो फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक

सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला

विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...

Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget