एक्स्प्लोर
G-20: छत्रपती संभाजीनगर शहरात विदेशी पाहुण्यांचे आगमनास सुरुवात,पाहा फोटो
Chhatrapati Sambhajinagar: जी-20 परिषदेचं बहुमान यंदा भारताला मिळाला असून, अनेक देशातील विदेशी पाहुणे यानिमित्ताने देशातील वेगवेगळ्या शहरात बैठका घेत आहे.
G-20: छत्रपती संभाजीनगर शहरात विदेशी पाहुण्यांचे आगमनास सुरुवात
1/10

औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळावर जी-20 च्या पार्श्वभूमीवर विदेशी पाहुणे दाखल होत आहे.
2/10

त्यात महिला-20 परिषदेच्या अध्यक्षा संध्या पुरेचा, पंतप्रधान कार्यालयातील आर्थिक सल्लागार डॉ. शमिका रवी यांच्यासह युरोपीयन संघ, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, तुर्की आदी देशांतील महिला प्रतिनिधी शहरात दाखल झाल्या आहेत.
Published at : 26 Feb 2023 02:49 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण
निवडणूक























