एक्स्प्लोर
Aurangabad: दोन मित्रांनी मिळून साकारली 48 चौरस फुटांची ‘सत्तानाट्या’वर रांगोळी
Aurangabad News
1/7

दोन दिवस 14 तासांच्या परिश्रमातून साकारली 48 चौरस फुटांची ‘सत्तानाट्या’वर रांगोळी
2/7

रांगोळी कलाकार मृणाल गजभिये, आर्किटेक्ट अमित देशपांडे यांनी ‘सत्तानाट्या’वर रांगोळी बनवली आहे.
3/7

तब्बल 14 तासांच्या अथक परिश्रमातून या सत्तानाट्याच्या निकालावर आधारित एक रांगोळी साकारली.
4/7

सुमारे 6 फूट बाय 8 फूट आकाराची ही रांगोळी आहे.
5/7

ज्यात 10 ते 12 किलो पांढऱ्या रांगोळीचा व पिगमेंट वापरून हाताने तयार केलेल्या रंगाचा वापर केला.
6/7

सायंकाळी 6 ते मध्यरात्री 1 असे दोन दिवस प्रत्येकी 7 तास परिश्रम घेऊन ही रांगोळी तयार करण्यात आली.
7/7

अमित देशपांडे यांच्या औरंगाबादच्या गजानन कॉलनी, गारखेडा येथील घरी ही रांगोळी पुढील दोन दिवस पाहता येईल.
Published at : 03 Jul 2022 01:43 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बातम्या
वर्धा

















