एक्स्प्लोर
PHOTO: काळ्या मातीत बैलगाडी शर्यतीचा थरार, अंगावर शहारे आणणारे दृश्य
Aurangabad News: सिल्लोड येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी महोत्सवाच्या निमित्ताने शंकरपटचे आयोजन करण्यात आले आहे.
Aurangabad News
1/7

सिल्लोड येथे दोन दिवसीय राज्यस्तरीय शंकरपटाला सुरुवात झाली आहे.
2/7

या स्पर्धेचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन झाले.
Published at : 10 Jan 2023 05:02 PM (IST)
आणखी पाहा
























