एक्स्प्लोर
PHOTO: वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी औरंगाबादचे पोलीस आयुक्त स्वतः रस्त्यावर
Aurangabad News: औरंगाबाद शहरात गेल्या काही दिवसांपासून सतत वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.
![Aurangabad News: औरंगाबाद शहरात गेल्या काही दिवसांपासून सतत वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/24/0c98922cf1b04368e3747db283e5ed49167186055062089_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aurangabad News
1/7
![शहरातील चौका चौकात वाहतुकीला वळण लावण्यासाठी खुद्द पोलिस आयुक्त निखील गुप्ता सरसावले असल्याचे पाहायला मिळाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/24/e19caeda9227218cbb19560105e4721885b18.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शहरातील चौका चौकात वाहतुकीला वळण लावण्यासाठी खुद्द पोलिस आयुक्त निखील गुप्ता सरसावले असल्याचे पाहायला मिळाले.
2/7
![पोलीस आयुक्त गुप्ता यांनी शुक्रवारी स्वतः वाहतुक परिस्थितीची पाहणी केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/24/d06aff3a7859abafaa1cc01483ef09b55cf7e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पोलीस आयुक्त गुप्ता यांनी शुक्रवारी स्वतः वाहतुक परिस्थितीची पाहणी केली.
3/7
![पोलीस आयुक्तांनी क्रांतीचौकात थांबून वाहतुक परिस्थितीचा आढावा घेतला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/24/4c114b28e3db0f50ca97b3f228ee5e5852264.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पोलीस आयुक्तांनी क्रांतीचौकात थांबून वाहतुक परिस्थितीचा आढावा घेतला.
4/7
![कर्मचारी योग्यरीतीने काम करतात की नाही याची पाहणी केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/24/0750959085985189f7a6065d367bd4a06c099.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कर्मचारी योग्यरीतीने काम करतात की नाही याची पाहणी केली.
5/7
![त्याचबरोबर वाहनधारक वाहतूक नियमांचे पालन योग्य रीतीने करतात की नाही याचीही पाहणी केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/24/1c564982e84b6186da64b0ec287e31258e685.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्याचबरोबर वाहनधारक वाहतूक नियमांचे पालन योग्य रीतीने करतात की नाही याचीही पाहणी केली.
6/7
![अनेक वाहनधारक सिग्नल बंद असतानाही तेथून वाट काढण्याचा प्रयत्न करतात, अशा वाहनधारकांवर कारवाईचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/24/ab6341b378da833e5ba29e295e67933b9a913.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेक वाहनधारक सिग्नल बंद असतानाही तेथून वाट काढण्याचा प्रयत्न करतात, अशा वाहनधारकांवर कारवाईचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले.
7/7
![बराच वेळ क्रांती चौकात थांबून आयुक्तांनी तेथील कर्मचाऱ्यांना काही सूचना केल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/24/210b419ffb2bdf5e183e55f3bd79de57baae9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बराच वेळ क्रांती चौकात थांबून आयुक्तांनी तेथील कर्मचाऱ्यांना काही सूचना केल्या.
Published at : 24 Dec 2022 11:14 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)