एक्स्प्लोर
Photo: आमदार शिरसाटांच्या कार्यालयात आता उद्धव ठाकरेंच्या जागी मुख्यमंत्री शिंदेंचा फोटो
Aurangabad: बंडखोर आमदारांच्या कार्यालयात आता उद्धव ठाकरेंच्या जागी मुख्यमंत्री शिंदेंचा फोटो
Sanjay Shirsat
1/7

बंडखोर आमदारांनी आपल्या कार्यालयात माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो काढायला सुरवात केली आहे.
2/7

याची सुरवात औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांच्यापासून झाली आहे.
3/7

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो मात्र कायम आहे.
4/7

शिरसाट यांनी आपल्या कार्यालयातील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो काढून टाकले आहे.
5/7

बाळासाहेब यांच्या फोटोच्या बाजूला आणखी एक फोटो लावण्यात आला असून, तो आनंद दिघे यांचा आहे.
6/7

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जागी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो लावण्यात आला आहे.
7/7

जे लोकं रोजच आम्हाला गद्दार, बंडखोर म्हणतात त्यांचे फोटो कसे लावणार?,असे शिरसाट म्हणाले आहे.
Published at : 02 Aug 2022 03:54 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
आरोग्य
महाराष्ट्र
महाराष्ट्र
























