एक्स्प्लोर
PHOTO: औरंगाबादेत राजकीय नेत्यांची पतंगबाजी
Aurangabad News: दरवर्षीप्रमाणे यंदाही औरंगाबादममध्ये राजकीय नेत्यांची पतंगबाजी पाहायला मिळाली.
Aurangabad Crime News
1/8

औरंगाबादेत रविवारी मकरसंक्रांतीचे औचित्य साधून सर्व पक्षाचे नेते एकत्र आले.
2/8

भाजपचे माजी नगरसेवक अनिल मकरिये यांनी पतंगबाजीचे आयोजन केले.
Published at : 15 Jan 2023 08:15 PM (IST)
आणखी पाहा
























