एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Photo: औरंगाबादेत धावत्या चारचाकीला भीषण आग
Aurangabad News: औरंगाबादमध्ये आज एका धावत्या चारचाकीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.
![Aurangabad News: औरंगाबादमध्ये आज एका धावत्या चारचाकीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/17/cc71139c7e90dfe52c79a9ee3f7df1701673970989002443_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aurangabad Fire News
1/8
![औरंगाबादच्या आंबेडकरनगर ते पिसादेवी रस्त्यावर चारचाकीला भीषण आग](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/17/3350808bf5af5189ecd6bb88a640b7fe911b4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
औरंगाबादच्या आंबेडकरनगर ते पिसादेवी रस्त्यावर चारचाकीला भीषण आग
2/8
![धावत्या महिंद्रा कंपनीच्या टीयुव्ही कारने अचानक पेट घेतला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/17/63de1e452d171b4f95e5b6387fb4c736e7a49.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
धावत्या महिंद्रा कंपनीच्या टीयुव्ही कारने अचानक पेट घेतला.
3/8
![शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याची प्रथमिक माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/17/c6e2419c6099d207c65dee8868296f24b39d1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याची प्रथमिक माहिती
4/8
![आग लागल्याची कल्पना येतातच चालक खाली उतरला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/17/246fe98814dfe1744385de837491cf07e2031.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आग लागल्याची कल्पना येतातच चालक खाली उतरला
5/8
![सुदैवाने जीवितहानी झाली नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/17/6a7aef2b3df4f4568a5cb90ae276cf4d1e8c4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
6/8
![मात्र कारने भीषण पेट घेतल्याने कारचा अक्षरशः कोळसा झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/17/9cb7ca8ddcb2720d414b71cd1dcbd074a4766.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र कारने भीषण पेट घेतल्याने कारचा अक्षरशः कोळसा झाला आहे.
7/8
![आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/17/e81b24e77136ffd6d4c126511fc410a226742.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली होती.
8/8
![अग्निशमन दलाच्या पथकाने अथक परिश्रम करून आगीवर नियंत्रण मिळवले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/17/c124f4afa302c63693d5f8608ab6a4dfca8c0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अग्निशमन दलाच्या पथकाने अथक परिश्रम करून आगीवर नियंत्रण मिळवले.
Published at : 17 Jan 2023 09:27 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
नाशिक
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion