एक्स्प्लोर
PHOTO: औरंगाबादच्या चंपा चौकातील तब्बल 80 अतिक्रमण जमीनदोस्त
Aurangabad News: गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद महानगरपालिकेनी शहरातील महत्वाच्या ठिकाणी करण्यात आलेल्या अतिक्रमणाच्या विरोधात मोहीम हाती घेतली आहे.
Aurangabad News
1/8

दरम्यान आज देखील महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने जोरदार कारवाई केली.
2/8

शहरातील चंपा चौक ते जीन्सी रेगटीपुरा चौक डीपी रस्त्यावरील अतिक्रमणे जमीनदोस्त केली आहे.
Published at : 19 Jan 2023 08:43 PM (IST)
आणखी पाहा
























