एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO: आंबेडकरी संघटनांच्या इशाऱ्यानंतर अखेर 'त्या' गेटचे बांधकाम पाडले
Aurangabad News: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराला लागूनच नव्याने प्रवेशद्वार बांधण्यात येत होते.
![Aurangabad News: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराला लागूनच नव्याने प्रवेशद्वार बांधण्यात येत होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/12/aaf38086058d0149509c6aae03c4ff39167082556952689_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aurangabad News
1/6
![मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ बांधण्यात येणाऱ्या नव्या गेटला आंबेडकरी संघटनांनी विरोध केला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/12/90e29fc464c5454f628b7423539806808e16f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ बांधण्यात येणाऱ्या नव्या गेटला आंबेडकरी संघटनांनी विरोध केला होता.
2/6
![नामांतर चळवळीचे महत्त्व कमी करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/12/7b69ed68925aaff47fd52dc0b2be4c7b5611f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नामांतर चळवळीचे महत्त्व कमी करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला होता.
3/6
![तसेच हे बांधकाम पाडा अन्यथा आम्ही स्वतः पाडू, असा इशारा देण्यात आला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/12/57f0cfb01b2fa21b25a0b68224481ce631e49.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसेच हे बांधकाम पाडा अन्यथा आम्ही स्वतः पाडू, असा इशारा देण्यात आला होता.
4/6
![त्यामुळे अखेर रविवारी विद्यापीठ प्रशासनाच्या आदेशाने हे बांधकाम भुईसपाट करण्यात आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/12/63de1e452d171b4f95e5b6387fb4c736eda92.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे अखेर रविवारी विद्यापीठ प्रशासनाच्या आदेशाने हे बांधकाम भुईसपाट करण्यात आले.
5/6
![जेसीबीच्या साह्याने हे नवीन गेटचे बांधकाम पाडण्यात आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/12/2071c61a180222ebb6d7929a66bf71e221401.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जेसीबीच्या साह्याने हे नवीन गेटचे बांधकाम पाडण्यात आले.
6/6
![विशेष म्हणजे या नवीन गेटच्या बांधकामासाठी दोन कोटींचा खर्च केला जाणार होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/12/d6a4cdaa2b1a7980d0cb20506aa8717185a05.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विशेष म्हणजे या नवीन गेटच्या बांधकामासाठी दोन कोटींचा खर्च केला जाणार होता.
Published at : 12 Dec 2022 11:43 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion