एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO: पोलीस भरतीसाठी औरंगाबादेत पहिल्या दिवशी 208 तरुण धावले
Aurangabad News: औरंगाबाद ग्रामीण पोलिस दलात भरती प्रक्रियेला 2 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे.
![Aurangabad News: औरंगाबाद ग्रामीण पोलिस दलात भरती प्रक्रियेला 2 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/03/3251a44ddaa7d55cbd0e1fc15ed265581672725854925443_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aurangabad Police Bharti News
1/8
![ग्रामीण पोलिस दलात 39 पोलिस शिपाई पदांकरता भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/03/b19ddb15c08f1ed1a864ae7788901acb1ccf1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ग्रामीण पोलिस दलात 39 पोलिस शिपाई पदांकरता भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
2/8
![यासाठी 5 हजार 725 उमेदवारांनी अर्ज केले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/03/61a99173f76e42ffbc2f54d07d3135c978154.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यासाठी 5 हजार 725 उमेदवारांनी अर्ज केले आहे.
3/8
![ज्यात पहिल्या दिवशी 500 उमेदवारांना बोलावण्यात आले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/03/adfe325074f83b8d3f72896fc919772741edd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ज्यात पहिल्या दिवशी 500 उमेदवारांना बोलावण्यात आले होते.
4/8
![मात्र, यावेळी केवळ 208 उमेदवार हजर राहिले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/03/9a8af8e476d6446c5042f6d7e9cbf1ab3cb99.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र, यावेळी केवळ 208 उमेदवार हजर राहिले.
5/8
![त्यांतील 41 उमेदवार अपात्र ठरले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/03/5d761b1a307d3e8a5555bdd1a3ad9f5d7a449.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यांतील 41 उमेदवार अपात्र ठरले.
6/8
![यावेळी 167 उमेदवारांनी मैदानी चाचणी पार केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/03/ffb117b3f21ae8032c4b68bc34aa36cb73772.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी 167 उमेदवारांनी मैदानी चाचणी पार केली.
7/8
![यंदा आरएफआयडी (रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेन्टीफिकेशन) प्रणालीमुळे 100 मीटर व 1600 मीटर धावण्याची अचूक वेळ नोंदवून योग्य गुणांकन केले जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/03/025e376ad87c4c544c7d83ac63235299cce2d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यंदा आरएफआयडी (रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेन्टीफिकेशन) प्रणालीमुळे 100 मीटर व 1600 मीटर धावण्याची अचूक वेळ नोंदवून योग्य गुणांकन केले जात आहे.
8/8
![10 जानेवारीपर्यंत अशीच टप्प्याटप्प्याने मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/03/6d9f30e37f49c9eddc1bdbd8f1ed92b6cb486.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
10 जानेवारीपर्यंत अशीच टप्प्याटप्प्याने मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे.
Published at : 03 Jan 2023 11:40 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्राईम
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)