एक्स्प्लोर
PHOTO: औरंगाबादच्या 'चटाई कंपनी'ला भीषण आग
Aurangabad Fire News: औरंगाबादच्या वाळूज महानगर परिसरातील औद्योगिक वसाहतमध्ये असलेल्या एका 'चटाई कंपनी'ला भीषण आग (Fire) लागल्याची घटना समोर आली आहे.
Aurangabad Fire News
1/8

मोठ्याप्रमाणावर आग लागल्याने परिसरात सर्वत्र आगीचे लोट पाहायला मिळत आहे.
2/8

तर घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहे.
Published at : 16 Jan 2023 02:09 PM (IST)
आणखी पाहा
























