एक्स्प्लोर
काळा पोशाख, डोक्यावर भगवा गमछा अन् 'जय श्री राम'चा नारा; नवनीत राणांची सुसाट बुलेट राईड
Ram Navami 2023 : रामनवमीनिमित्त खासदार नवनीत राणा यांचा नव्या अंदाजातील व्हिडीओ समोर आला आहे.
Ram Navami 2023 | Navneet Rana
1/9

रामनवमीनिमित्त खासदार नवनीत राणा यांचा नव्या अंदाजातील व्हिडीओ समोर आला आहे.
2/9

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी रामनवमी निमित्त बुलेट चालवतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
3/9

काळा पोशाख, डोक्याला भगवा गमछा बांधून नवनीत राण सुसाट बुलेट राईडवर निघाल्या आहेत.
4/9

बुलेट चालवत 'जय श्री राम'चा नारा देत नवनीत राणांनी बुलेट राईड केली आहे.
5/9

सध्या सोशल मीडियावर त्यांचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
6/9

नवनीत राणा यांनी आज रामनवमीच्या दिवशी हा खास व्हिडीओ शेअर केला आहे.
7/9

खासदार नवनीत राणा यांनी काळा पोशाख परिधान करून डोक्यावर भगवा गमछा बांधून बुलेट सवारी केली आहे.
8/9

सध्या मुंबई, दिल्ली, अयोध्या आणि अमरावतीमध्ये नवनीत राणा यांचे 'हिंदू शेरणी' नावाचे बॅनर लागले आहेत.
9/9

6 एप्रिल रोजी हनुमान जयंतीनिमित्त अमरावती येथे हजारो लोकांच्या उपस्थितत भव्य हनुमान चालिसाचे पठण त्या करणार आहेत.
Published at : 30 Mar 2023 08:58 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
भारत
महाराष्ट्र




















