एक्स्प्लोर
Yashomati Thakur : यशोमती ठाकुर यांची वचनपूर्ती, आगीत भस्मसात झालेली घरं पुन्हा उभी
दोन महिन्यांपूर्वी, 27 फेब्रुवारी रोजी अमरावती तालुक्यातील सालोरा खुर्द इथ गॅस सिलेंडरचा स्फोट होवून आग लागली.
Congress Yashomati Thakur
1/8

जिल्ह्यातील सालोरा खुर्द इथं एका महिन्यापूर्वी काही घरांना आग लागली होती अन् सुखाने सुरू असलेला संसार उघड्यावर आला. या घटनेची दखल माजी मंत्री आणि आमदार यशोमती ठाकुर यांनी घेतली आणि आगीत भस्मसात झालेली घरं नव्याने बांधून देण्याचं वचन दिलं.
2/8

यशोमती ठाकुर यांनी दिलेलं हे वचन पाळलं आणि नवीन बांधलेल्या घरात तीन कुटुंबांचा गृहप्रवेश झाला. नव्यानं बांधलेल्या घरात प्रवेश करताना या तिन्ही कुटुंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत होता. त्यामुळे हा दिवस त्या कुटुंबांसाठी 'आनंदाचे डोही आनंद तरंग' असा अविस्मरणीय ठरला.
Published at : 27 Mar 2023 10:01 PM (IST)
आणखी पाहा























