एक्स्प्लोर

Rohini Khadse: मुक्ताईनगरमध्ये मतदान केंद्रावर राडा; पक्षाचा उमेदवार नसतानाही रोहिणी खडसे मतदानकेंद्रावर बसल्या तळ ठोकून, व्हिडीओ व्हायरल

Rohini Khadse: मुक्ताईनगरमध्ये शरद पवार पक्षाच्या रोहिणी खडसे या खुर्ची टाकून मतदार केंद्रावर पोलिसांशी बाचाबाची घालतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

मुक्ताईनगर/जळगाव: नगर परिषद निवडणुकीच्या दिवशी (मंगळवारी ता, २) मुक्ताईनगरमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड राडा झाला. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचा दावा करीत काही शिवसैनिकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता निवडणुकीत मुक्ताईनगरमध्ये शरद पवार पक्षाच्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) या खुर्ची टाकून मतदार केंद्रावर पोलिसांशी बाचाबाची घालतानाचा व्हिडिओ (Video Viral)  व्हायरल झाला आहे.

Rohini Khadse: कार्यकर्त्यांना बाहेर काढा मग मी जाते 

शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते या मतदान केंद्रावर गर्दी करत असल्याचा आरोप केला असून त्या मतदान केंद्रावर या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढा असा आरोप रोहिणी खडसे यांनी केला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. तेही कार्यकर्त्यांना बाहेर काढा मग मी जाते अशा आशयाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झालेला आहे. मुक्ताई प्रभाग क्रमांक एक या प्रभागात रोहिणी खडसे या मतदान केंद्रावर असताना यावेळी पोलिसांची त्यांची बाचाबाची झाली आहे. विशेषता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा एकही उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढवत नसताना यावेळी पोलिसांची रोहिणी खडसे यांची बाचाबाची झाली आहे.या घटनेचे व्हिडीओ आता समोर आले आहेत.

Muktainagar BJP VS Shivsena: भाजप-शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीदरम्यान मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आले. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांचे हे कार्यकर्ते असल्याचं सांगितलं जात होते. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचे वाहने समोरासमोर आल्यानंतर हा राडा झाल्याचं सांगण्यात आले. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. यामुळे मतदान केंद्रांबाहेर मोठ्या गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जम्मू आणि काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात लष्कराचे वाहन 200 फूट खोल दरीत कोसळले; 10 जवान शहीद
जम्मू आणि काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात लष्कराचे वाहन 200 फूट खोल दरीत कोसळले; 10 जवान शहीद
Kolhapur Municipal Corporation Mayor: कोल्हापुरात भाजपकडून महापौरपदासाठी विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे सर्वाधिक रेसमध्ये; कोण बाजी मारणार? महिलांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा??
कोल्हापुरात भाजपकडून महापौरपदासाठी विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे सर्वाधिक रेसमध्ये; कोण बाजी मारणार? महिलांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा??
Shivsena : मोठी बातमी : राजूल पटेल ते प्रतिमा खोपडे, तुमच्या बंडखोरांमुळे आमचे 11 उमेदवार पडले, शिंदेसेनेने भाजपला खडसावलं, आकडेवारीच दाखवली
मोठी बातमी : राजूल पटेल ते प्रतिमा खोपडे, तुमच्या बंडखोरांमुळे आमचे 11 उमेदवार पडले, शिंदेसेनेने भाजपला खडसावलं, आकडेवारीच दाखवली
BMC Election 2026 : एमआयएमनं मुंबई महापालिकेत 8 जागांवर मुसंडी मारली, गटनेतेपदी कोणाची निवड? ओवेसी ट्वीट करत म्हणाले...
एमआयएमनं मुंबई महापालिकेत 8 जागांवर मुसंडी मारली, गटनेतेपदी कोणाची निवड? ओवेसी ट्वीट करत म्हणाले...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Thane Mayor Reservation : ठाण्यात शिवसेनेचा महापौर होईल- म्हस्के, शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास
Sunil Kedar Nashik : नाशिकमध्ये नवा चेहरा, महापौर भाजपचा होणार, सुनील केदार यांचे संकेत
KDMC Mayor Reservation News : कल्याण डोंबिवलीत या तिघांना महापौरपदाची संधी
KDMC Mayor Reservation : कल्याण डोंबिवलीत अनुसूचित जमाती प्रवर्गाला आरक्षणाला
KDMC Mayor : कल्याण डोंबिवलीत मनसेने घेतलेल्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे नाराज?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जम्मू आणि काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात लष्कराचे वाहन 200 फूट खोल दरीत कोसळले; 10 जवान शहीद
जम्मू आणि काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात लष्कराचे वाहन 200 फूट खोल दरीत कोसळले; 10 जवान शहीद
Kolhapur Municipal Corporation Mayor: कोल्हापुरात भाजपकडून महापौरपदासाठी विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे सर्वाधिक रेसमध्ये; कोण बाजी मारणार? महिलांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा??
कोल्हापुरात भाजपकडून महापौरपदासाठी विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे सर्वाधिक रेसमध्ये; कोण बाजी मारणार? महिलांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा??
Shivsena : मोठी बातमी : राजूल पटेल ते प्रतिमा खोपडे, तुमच्या बंडखोरांमुळे आमचे 11 उमेदवार पडले, शिंदेसेनेने भाजपला खडसावलं, आकडेवारीच दाखवली
मोठी बातमी : राजूल पटेल ते प्रतिमा खोपडे, तुमच्या बंडखोरांमुळे आमचे 11 उमेदवार पडले, शिंदेसेनेने भाजपला खडसावलं, आकडेवारीच दाखवली
BMC Election 2026 : एमआयएमनं मुंबई महापालिकेत 8 जागांवर मुसंडी मारली, गटनेतेपदी कोणाची निवड? ओवेसी ट्वीट करत म्हणाले...
एमआयएमनं मुंबई महापालिकेत 8 जागांवर मुसंडी मारली, गटनेतेपदी कोणाची निवड? ओवेसी ट्वीट करत म्हणाले...
Nashik Mayor: बहुचर्चित नाशिक महापालिकेत कोण होणार महापौर? हिमगौरी आडकेंसह 'या' महिला नेत्या प्रमुख दावेदार, जाणून घ्या सविस्तर
बहुचर्चित नाशिक महापालिकेत कोण होणार महापौर? हिमगौरी आडकेंसह 'या' महिला नेत्या प्रमुख दावेदार, जाणून घ्या सविस्तर
Kolhapur Mayor Post: कोल्हापूर, इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव; कोणाला मिळणार संधी? की खांडोळीचा खेळ पुन्हा रंगणार??
कोल्हापूर, इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव; कोणाला मिळणार संधी? की खांडोळीचा खेळ पुन्हा रंगणार??
Indapur ZP Election : इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील अन् दत्तामामा एकत्र; पुढच्या पिढीला संधी, प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'आमचं काही बांधाच भांडण...'
इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील अन् दत्तामामा एकत्र; पुढच्या पिढीला संधी, प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'आमचं काही बांधाच भांडण...'
Gold Silver Rate : सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 20 हजार रुपयांनी गडगडले, जाणून घ्या नवे दर
सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 20 हजार रुपयांनी गडगडले, जाणून घ्या नवे दर
Embed widget