एक्स्प्लोर
Shirdi : शिर्डीत गेल्या सात महिन्यांत भाविकांकडून तब्बल 188 कोटींचे दान
Shirdi News
1/7

सलग दोन वर्ष कोरोना महामारीमुळे अनेक निर्बंध लादले गेले. देवदर्शनापासून अगदी सगळ्याच गोष्टींवर निर्बंध लादल्यामुळे अर्थव्यवस्थेवर त्याचा फटका बसला. सलग दोन वर्ष निर्बंध असल्यामुळे व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसला होता.
2/7

मात्र, कोरोनाचे निर्बंध हटवल्यानंतर साई मंदिर (Sai Mandir) ऑक्टोबर 2021 मध्ये भक्तांसाठी खुले करण्यात आले. त्यानंतर गेल्या सात महिन्यात साईंच्या दानपेटीत तब्बल 188 कोटींपेक्षा जास्त विक्रमी दान जमा झाले आहे.
Published at : 12 Jun 2022 02:01 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र























