एक्स्प्लोर

Health Tips : वेळीच सावध व्हा, तुमच्या ‘या’ सवयींमुळे शरीराचे होते मोठे नुकसान

तुमच्या काही चांगल्या सवयी तुमचे आरोग्य निरोगी ठेऊ शकतात. त्यामुळे चांगल्या सवयी तुमच्या रोजच्या रूटीनमध्ये फाॅलो करणे गरजेचे आहे.

Health Tips

1/10
आजकाल अनेक आजार हे आपल्याच वाईट सवयींमुळे होतात. यामध्ये मधुमेह आणि  हृदयविकाराची सर्वाधिक प्रकरणे आढळतात. जेव्हा आपल्या शरीरात पोषक तत्वांची  कमतरता असते आणि शारीरिक हालचाली कमी होऊ लागतात, तेव्हा अनेक रोग आपल्या मागे लागयला सुरूवात होते.

2/10
शारीरिक हालचाली कमी करणे किंवा  न करणे हे अनेक आजारांचे कारण आहे.  शारीरिक हालचालींच्या कमतरतेमुळे शरीरातील चयापचय मंदावते ज्यामुळे पोषक तत्वे  योग्य प्रकारे मिळत नाहीत. त्यामुळे नियमितपणे शारीरिक हालचाली करणे महत्त्वाचे  आहे. रोज किमान 15-20 मिनिटे व्यायाम करणे गरजेचे आहे.

3/10
तणाव आणि नैराश्य ही अनेक आजारांची कारणे आहेत. तणाव आणि नैराश्यामुळे शरीरात मोठ्या प्रमाणात बिघाड होऊ लागतो.  सकस आहार घ्या, रोज व्यायाम करा,  पण तुम्ही जर नेहमी चिंता, तणाव, नैराश्यात राहत असाल तर हजारो रोग तुमच्या  शरीरावर परिणाम करतात. तुम्ही ताण घेताच तुमची शुगर लेव्हल वाढेलच, शिवाय कोलेस्ट्रॉलची पातळीही वाढेल.

4/10
झोप आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. जर तुम्हाला पुरेशी झोप मिळाली नाही तर  तुमची तब्येत लवकरच बिघडू लागते. झोपेच्या कमतरतेमुळे इन्सुलिनचे प्रमाण कमी  होऊ लागते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते.

5/10
जर आपल्या आहारात हिरव्या भाज्यांचा अभाव असेल तर तुम्हाला अनेक आजारांचा  सामना करावा लागतो. हिरव्या भाज्यांमध्ये पुरेशा प्रमाणात फायबर असते. फायबर हे  आपल्या आतड्यांसाठी वरदान आहे. फायबरच्या कमतरतेमुळे लठ्ठपणा आणि कोलेस्ट्रॉल वाढते.

6/10
सिगारेट आणि अल्कोहोलमुळे तुम्हाला अनेक आजारांचा सामना करावा लागतो.   सिगारेट आणि अल्कोहोलचे सेवन केल्याने रक्तातील साखर तर वाढतेच पण कर्करोगाचा धोका देखील वाढतो.

7/10
दिवसभर फ्रेश राहण्यासाठी नाश्ता करणे फार महत्वाचे आहे.  सकाळी नाश्ता न करणे  ही खूप वाईट सवय आहे. सकाळी नाश्ता न केल्याने तुम्हाला फ्रेश वाटते.

8/10
बाजारात उपलब्ध असणारी अनेक पेयांमध्ये कृत्रिम स्वीटनर वापरलेले असते. यामुळे शरीराचे मोठे नुकसान होते. त्यामुळे सॉफ्ट ड्रिंक्स किंवा  कृत्रिम स्वीटनर मिसळलेले पेय  टाळा.

9/10
आपल्यापैकी बरेच लोक रात्रभर जागतात आणि उशिरा उठतात. जर तुम्हाला निरोगी  राहायचे असेल तर तुम्हाला भरपूर झोप आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला कोणत्याही आजाराला सामोरे जावे लागणार नाही.

10/10
वजन कमी करण्याकरता बरेच लोक  जेवण करणे टाळतात. तुम्ही पण असे करत असाल तर ते लगेचच थांबवा. एका संशोधनानुसार, जे लोक जेवण करणे टाळतात , त्यांचे वजन मोठ्या प्रमाणात वाढते.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar : 'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Fact Check : नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
Pune Crime : धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Kurla Best Bus Accident : कुर्ल्यातील बस अपघाताला जबाबदार कोण? ड्रायव्हर की 'बेस्ट'?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 7 PM : 9 डिसेंबर 2024 : ABP MajhaOnion Insurance Fraud : बोगस पीक विम्याच्या घोटाळ्याचा माझाकडून पर्दाफाश, प्रकरण काय?Special Report Fake Insurance Scam : 'बोगस विम्याचं पीक' पेट्रोल पंपाच्या जागेवर दाखवली शेती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar : 'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Fact Check : नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
Pune Crime : धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ

JCB full form : खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
गडकरींच्या ऑफिसमधून बोलतोय; आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत फिर्याद

आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल

Embed widget