एक्स्प्लोर
Weight Loss Tips : सब्जाच्या बिया वजन कमी करण्यासाठी फायदेशीर; जाणून घ्या कसे वापराल
Weight Loss Tips : जर तुम्ही जास्त वजनाने त्रस्त असाल तर सब्जाच्या बिया तुमच्यासाठी फायदेशीर आहेत.
Weight Loss Tips
1/8

जर तुम्हाला जास्त वजनाचा त्रास होत असेल तर ते कमी करण्यासाठी सब्जाच्या बिया हा एक सोपा आणि नैसर्गिक उपाय आहे.
2/8

सब्जाच्या बिया अतिशय पौष्टिक आणि फायदेशीर असतात. यामध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स यांसारखे घटक मुबलक प्रमाणात आढळतात.
3/8

या बिया पाण्यात भिजवून खाल्ल्याने अनेक फायदे मिळतात.
4/8

जर तुम्ही जास्त वजनाने त्रस्त असाल तर सब्जाच्या बिया तुमच्यासाठी फायदेशीर आहेत. सब्जाच्या बियांमध्ये फायबर, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात जे वजन कमी करण्यास मदत करतात.
5/8

सब्जाच्या बियांमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड, फायबर आढळतात जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. ओमेगा-3 फॅटी खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि एचडीएल म्हणजेच चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतात.
6/8

सब्जाच्या बियांमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते जे पचन सुधारून रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते. या बियांमध्ये असलेले मॅग्नेशियम आणि मॅंगनीज सारखी खनिजे देखील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
7/8

सब्जाच्या बिया सर्वात आधी पाण्यात भिजवून खा. याचा वापर तुम्ही सॅलड, सूप, लस्सी किंवा शेकमध्ये करू शकतात.
8/8

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Published at : 20 Oct 2023 06:26 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
सांगली
महाराष्ट्र
राजकारण























