एक्स्प्लोर
Travel : काश्मीरमध्ये हनिमूनला जाताय, पण वेळ कमी? फक्त ही 3 खास ठिकाणं फिरा, अख्ख काश्मीर फिरल्याचा आनंद मिळेल
Travel : काश्मीरमध्ये हनिमूनला जाताय, पण तुमच्याकडे वेळ कमी आहे, तसेच जर तुम्हाला कमी बजेटमध्ये सहलीचे नियोजन करायचे असेल तर आधी जम्मू-काश्मीरमधील काही खास ठिकाणांची यादी बनवा.
Travel lifestyle marathi news Honeymooners go to Kashmir
1/7

असं म्हणतात ना, पृथ्वीवर जर कुठे स्वर्ग असेल, तर तो काश्मीर आहे. जम्मू-काश्मीर हे भारताचे नंदनवन मानले जाते. तसेच जोडप्यांसाठी एक रोमँटिक डेस्टिनेशन आहे. दरवर्षी हजारो जोडपी येथे हनिमूनसाठी येतात.
2/7

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले रील्स पाहून लोकांना वाटते की आपणही हनिमून ट्रिपला जाऊ शकतो, परंतु तसे नाही. जर तुम्हाला कमी बजेटमध्ये सहलीचे नियोजन करायचे असेल तर आधी जम्मू-काश्मीरमधील काही खास ठिकाणांची यादी बनवा.
Published at : 19 Jul 2024 03:00 PM (IST)
आणखी पाहा























