एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Kitchen Tips : झटपट आणि उपयुक्त किचन टिप्स, घ्या जाणून
झटपट आणि उपयुक्त किचन टिप्स ज्या तुम्हाला स्वयंपाकघरात चांगला अनुभव देतील.
![झटपट आणि उपयुक्त किचन टिप्स ज्या तुम्हाला स्वयंपाकघरात चांगला अनुभव देतील.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/15/41ace4c021b2fe9d49609f10790efb571697370940180766_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Kitchen Tips
1/10
![शेंगादाणे पाण्याचा हात लावून भाजल्याने दाणे खमंग भाजले जातात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/15/d0191c20ac86d4465fbfe29653ea335ee19a2.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शेंगादाणे पाण्याचा हात लावून भाजल्याने दाणे खमंग भाजले जातात.
2/10
![खीर करण्यासाठी दूध आटवताना त्यात जायफळाचा वापर टाळावा. त्याने दूध फाटण्याची शक्यता अस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/15/d98b3a05c563d64602f95825e60fafb60e748.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खीर करण्यासाठी दूध आटवताना त्यात जायफळाचा वापर टाळावा. त्याने दूध फाटण्याची शक्यता अस
3/10
![डाळी पिवळ्या दिसण्यासाठी हळद एरंडेल तेलात घालून गरम करावी. तेल गार झाल्यानंतर डाळींना चोळा.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/15/3db91ae5bd4b896a8efdd3558f5def5a73429.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
डाळी पिवळ्या दिसण्यासाठी हळद एरंडेल तेलात घालून गरम करावी. तेल गार झाल्यानंतर डाळींना चोळा.
4/10
![मिठाच्या बरणीवर टिप कागद ठेवून झाकण घट्ट लावल्यास मिठाला पाणी सुटत नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/15/58741f678376b7b2536bdd8a34e4d42f0aa56.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मिठाच्या बरणीवर टिप कागद ठेवून झाकण घट्ट लावल्यास मिठाला पाणी सुटत नाही.
5/10
![साखरेचा पाक केल्यानंतर पाकात साखरेचे कण परत होऊ नयेत म्हणून पाकात थोडं लिंबू पिळावं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/15/3a04dcfb1773f1b60b20da25c2edf9d5251c0.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साखरेचा पाक केल्यानंतर पाकात साखरेचे कण परत होऊ नयेत म्हणून पाकात थोडं लिंबू पिळावं.
6/10
![शिळा ब्रेड उन्हात वाळवून चुरा करून ठेवल्यास कटलेट तयार करताना त्याची चांगली चव येते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/15/91323ab1350ccb75a85970b2406fa775c9d02.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिळा ब्रेड उन्हात वाळवून चुरा करून ठेवल्यास कटलेट तयार करताना त्याची चांगली चव येते.
7/10
![फ्रिजरमध्ये बर्फाचा ट्रे ठेवताना त्याच्याखाली प्लास्टिक पेपर ठेवावा, त्याने ट्रे चटकन निघतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/15/50488cfdc4863841dd286dd341e1ea8a2fd42.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फ्रिजरमध्ये बर्फाचा ट्रे ठेवताना त्याच्याखाली प्लास्टिक पेपर ठेवावा, त्याने ट्रे चटकन निघतो.
8/10
![चहाच्या भांड्याला डाग पडले असतील तर त्या भांड्याला मिठ लावून घासावं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/15/24cdd9c670176bf087f254c629cdfa42a1ea4.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चहाच्या भांड्याला डाग पडले असतील तर त्या भांड्याला मिठ लावून घासावं.
9/10
![पालक शिजवताना तो कच्चा मिक्सरमधून वाटून फोडणीस घातल्याने त्याचा रंग कायम राहतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/15/ddaef27bab7272764e55f20e2ae518f0a0359.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पालक शिजवताना तो कच्चा मिक्सरमधून वाटून फोडणीस घातल्याने त्याचा रंग कायम राहतो.
10/10
![हाताला कांद्याचा वास येत असेल तर बेसन पिठ चोळून हात धुवावा.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/15/9188877731a287db77b8f23591659c740d0d5.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हाताला कांद्याचा वास येत असेल तर बेसन पिठ चोळून हात धुवावा.
Published at : 15 Oct 2023 05:43 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion