एक्स्प्लोर
Side Effects Of Eating Potato : बटाट्याचे जास्त सेवन करू नका, नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान
Side Effects Of Eating Potato
1/10

बटाटा आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. भारतीय स्वयंपाकघरात वापरली जाणारी ही सर्वात महत्त्वाची भाजी आहे. बटाट्याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही ते कोणत्याही हिरव्या भाज्यांसोबत मिसळून तयार करू शकता. बटाट्यापासून तुम्ही अनेक प्रकारचे पदार्थ बनवू शकता.
2/10

आपल्या आहारातून बटाटे पूर्णपणे काढून टाकणे योग्य आहे का? जर तुम्ही महिनाभर बटाटे खाणे बंद केले तर शरीरात कोणते बदल होऊ शकतात? जाणून घ्या सविस्तर.
Published at : 22 Sep 2023 04:02 PM (IST)
आणखी पाहा























