एक्स्प्लोर

Pandharpur : विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा निमित्त, मंदिरात फुलांची आरास!

Pandharpur : शुभ्र पांढऱ्या वस्त्रात 'विठ्ठल-रुक्मिणी' सजले..

आज विठुराया आणि रुक्मिणीमातेचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे.(Photo Credit : Twitter/@PandharpurVR)

1/10
आज वसंत पंचमी दिवशी विठुराया आणि रुक्मिणीमातेचा विवाह सोहळा.. (Photo Credit : Twitter/@PandharpurVR)

2/10
या सोहळ्या निमित्त गाभाऱ्यात व संपूर्ण मंदिरात फुलांची सुंदर व मनमोहक अशी आरास करण्यात आली आहे. (Photo Credit : Twitter/@PandharpurVR)

3/10
पंढरपुरात माघ शुद्ध पंचमी म्हणजे वसंत पंचमी दिवशी विठुरायाच्या मंदिरात पारंपारिक पद्धतीने विठुराया आणि रुक्मिणी मातेचा स्वर्गीय विवाह सोहळा मोठ्या उत्साहात  आज पार पडणार. (Photo Credit : Twitter/@PandharpurVR)

4/10
सकाळपासूनच या आगळ्या वेगळ्या लग्नाची लगबग सुरु झाली आहे.   (Photo Credit : Twitter/@PandharpurVR)

5/10
आजच्या विवाहसोहळ्यासाठी साक्षात विठुराया आणि रुक्मिणीमातेसाठी  पांढरा शुभ्र पोशाख बनवण्यात आला आहे .  (Photo Credit : Twitter/@PandharpurVR)

6/10
यावर्षी विठुरायाच्या आंगीवर प्रभू श्रीराम आणि सीता यांचे आकर्षक चित्र दोरे कामात रेखाटण्यात आले आहे . (Photo Credit : Twitter/@PandharpurVR)

7/10
या विवाहानिमित्त  विठ्ठल रुक्मिणीची पारंपारिक पद्धतीने षोडशोपचारे पूजा करण्यात आली .  (Photo Credit : Twitter/@PandharpurVR)

8/10
यावेळी विठूरायाला शुभ्र पांढऱ्या वस्त्रात सजविण्यात आले होते , मस्तकावर पांढरी  पगडी , अंगात जरीकाठी रेशमी अंगी , कमरेला पंधरा शेला आणि पांढरे धोतर या पोषाखातील नवरदेवाला विविध फुलांच्या माळा घालण्यात आल्या आहेत .  (Photo Credit : Twitter/@PandharpurVR)

9/10
वधू रुक्मिणी माता देखील पांढऱ्या रंगाच्या पैठणीत सजली आहे डोक्यावर सोन्याचा मुकुट , गळ्यात फुलांच्या दागिन्यात रुक्मिणी मातेचे रूप उठून दिसत आहे  .  (Photo Credit : Twitter/@PandharpurVR)

10/10
वधू वरांच्या अंगावर केशर पाणी व गुलाल शिंपडून लग्नाला सज्ज करण्यात आले आहे. (Photo Credit : Twitter/@PandharpurVR)

धार्मिक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ९ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 26 September 2024Amit Shah On Vidhan Sabha : अमित शाहांचा भाजप पदाधिकाऱ्यांना जिंकण्याचा कानमंत्र #abpमाझाNarendra Modi Pune Daura : मोदींच्या पुणे दौऱ्यावर पावसाचं सावट कायम, सभास्थळी चिखलाचं साम्राज्यमाझं गाव, माझा जिल्हा Majha Gaon Majha Jilha 730 AM Superfast 26 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
PM Modi in Pune: पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? एसपी कॉलेजमध्ये चिखल झाला तर सभा कुठे होणार, आयोजकांकडून तयारीला सुरुवात
पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? पर्यायी चाचपणी सुरु, आयोजक तयारीला लागले
Navratri 2024 : नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Bengaluru Crime : बंगळुरुत महालक्ष्मीचे 59 तुकडे करुन पळाला, आता मुख्य आरोपीचा मृतदेह ओडिशात सापडला, सस्पेन्स वाढला
बंगळुरुतील महालक्ष्मी खून प्रकरणाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह आढळला, सस्पेन्स वाढला
Mumbai Rain : मुसळधार पावसानं झोडपलं, 250 मिमीहून अधिक पाऊस पडला, लोकल खोळंबली, विमानं वळवली अन् रस्त्यावर वाहतूक कोंडी,मुंबईकरांचे प्रचंड हाल
मुंबईला पावसानं झोडपलं, पाणी साचलं, वाहतूक कोंडी अन् लोकल खोळंबल्यानं मुंबईकरांचे प्रचंड हाल
Embed widget