एक्स्प्लोर
Online Gaming Addiction : तुमची मुलं ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनात अडकली आहेत का ? करा 'हे' 5 उपाय
आजकाल मुले तासंतास स्क्रीनवर वेळ घालवतात, ज्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. गेमिंग कमी करण्यासाठी त्यांना मर्यादा ठरवा, बाहेर खेळायला प्रोत्साहित करा आणि सर्जनशील उपक्रमांमध्ये गुंतवा
Online Gaming Addiction ( pinterest)
1/9

आजच्या काळात, स्मार्टफोन, टॅब्लेट आणि इंटरनेट हे मुलांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनले आहेत.आजकालची मुलं बाहेर खेळण्याऐवजी तासंतास स्मार्टफोन, टॅब्लेट आणि इंटरनेटवर वेळ घालवतात, ज्यामुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर परिणाम होत आहे.
2/9

सतत स्क्रीनकडे पाहिल्याने दृष्टी, शरीर आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.जर तुम्हाला मुलांच्या ह्या गेमिंगची सवय कमीकरायची असेलतर हे ५ सोप्पे टिप्स वापर ह्याने तुम्ही हळूहळू तुमच्या मुलाला गेमिंगपासून दूर करू शकता.
Published at : 07 Oct 2025 04:09 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























