एक्स्प्लोर
Skin Care: प्रदूषणामुळे तुमच्या त्वचेचे गंभीर नुकसान होत आहे, या सोप्या टिप्स वापरून तुमच्या त्वचेची काळजी घ्या!
प्रदूषण केवळ श्वास आणि फुफ्फुसासाठीच हानिकारक नाही तर ते त्वचेलाही नुकसान पोहोचवते.
skin care
1/8

देशातील अनेक भागात वाढत्या प्रदूषणामुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
2/8

चांगल्या त्वचेसाठी एअर प्युरिफायरमध्ये गुंतवणूक करा. बहुतेक ऍलर्जी धुळीमुळे होतात. घरातील वातावरण स्वच्छ करण्यात आणि धूळ आणि इतर हानिकारक कण काढून टाकण्यासाठी चांगल्या दर्जाचे एअर प्युरिफायर उपयोगी आहे.
Published at : 21 Nov 2022 06:00 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक























