एक्स्प्लोर
Asthma symptoms :दम्याची लक्षणे दुर्लक्षित करू नका, वेळेत ओळखा धोका
दम्यामुळे श्वास घेणे कठीण होते आणि गंभीर परिस्थितीत जीवाला धोका होतो; भारतात दरवर्षी सुमारे २,००,००० लोक दम्यामुळे मरतात.
Asthma symptoms
1/9

सर्वात धोकादायक फुफुसांच्या आजाराचा विचार केला तर, दमा हा सर्वात आधी येतो . हा एक असा आजार आहे जो सर्व वयोगटातील लोकांमध्ये पाहायला मिळतो
2/9

दम्याच्या रुग्णांना श्वास घेताना अडचण जाणवते , सूज आणि स्नायूंचा ताण जाणवतो. ही समस्या दिवसेंदिवस वाढतेय आणि आजार गंभीर होत चालला आहे.
Published at : 07 Oct 2025 04:17 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























