एक्स्प्लोर

Hibiscus flower :जास्वंदच्या फुलाचा वापर करून अशी आणा चेहऱ्यावर चमक!

Hibiscus flower : जास्वंद या फुलाच्या मदतीनेतुम्ही तुमच्या चेहऱ्यावर चमक आणू शकता. जास्वंद फुलामध्ये अँटिऑक्सिडेंट असतात.

जास्वंदच्या फुलाचा वापर करून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर चमक आणू शकता.चेहऱ्यावरील पिंपल्स, डाग आणि काळी वर्तुळे यापासूनही आराम मिळण्यास मदत होते.चला जाणून घेऊया त्या फुलाबद्दल.[Photo Credit:Pexel.com]

1/11
जास्वंद या फुलाच्या मदतीनेतुम्ही तुमच्या चेहऱ्यावर चमक आणू शकता.जास्वंद फुलामध्ये अँटिऑक्सिडेंट असतात.[Photo Credit:Pexel.com]

2/11
जे चेहऱ्यावरील मुरुम आणि डाग दूर करतात तसेच वापरल्याने चेहरा नेहमी तरुण राहतो सुरकुत्या कमी होऊ लागतात. [Photo Credit:Pexel.com]

3/11
जास्वंद हे फूल त्वचेला हायड्रेट करण्यास मदत करते.त्यात नैसर्गिक मॉइश्चरायझिंग गुणधर्म आहेत, त्यामुळे चेहरा चमकू लागतो. [Photo Credit:Pexel.com]

4/11
जास्वंद मध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत,जे मुरुमांशी लढण्यास मदत करतात आणि चेहर्यावरील सूजवर उपचार करते.[Photo Credit:Pexel.com]

5/11
जास्वंद वापरून तुम्ही तुमचे केस निरोगी आणि मजबूत बनवू शकता आहेत ते कसे वापरायचे ते जाणून घ्या. [Photo Credit:Pexel.com]

6/11
आपण जास्वंद अनेक प्रकारे वापरू शकता तुम्ही त्याचा फेस पॅक बनवू शकता यासाठी तुम्हाला जास्वंद  लागेल.  [Photo Credit:Pexel.com]

7/11
फुलं बारीक करून त्यात दही किंवा मध मिसळून फेसपॅक बनवा. नंतर 20 मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि पाण्याने धुवा.[Photo Credit:Pexel.com]

8/11
आपण जास्वंद च्या फुलांपासून टोनर देखील बनवू शकता. यासाठी जास्वंदची फुले पाण्यात टाकून उकळावी लागतात.ते थंड झाल्यावर तुम्ही स्प्रे बाटलीत भरून चेहऱ्यावर स्प्रे करू शकता.[Photo Credit:Pexel.com]

9/11
याशिवाय केसांसाठी जास्वंद चे हेअर मास्क वापरू शकता. जास्वंदची फुले बारीक करून दही किंवा तेलात मिसळा.मिसळून हेअर मास्क बनवता येतो. 30 मिनिटे केसांमध्ये राहू द्या आणि नंतर केस धुवा.[Photo Credit:Pexel.com]

10/11
जास्वंद पासून काही लोक ऍलर्जी होऊ शकते. जर तुम्हाला त्वचेवर ऍलर्जी वाटत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. [Photo Credit:Pexel.com]

11/11
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.[Photo Credit:Pexel.com]

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
EPFO : पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
Pune Nashik Highway Accident : आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan CCTV : तोंड बांधून दबक्या पावलांनी आला, सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV!Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहितीSaif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खासगी वॉर्डात शिफ्ट करणारSaif Ali khan Attracker: सैफचा हल्लेखोर वांद्रे स्टेशनच्या CCTV मध्ये कैद, घटनेनंतर वसई-विरारला रवाना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
EPFO : पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
Pune Nashik Highway Accident : आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
Sanju Samson : संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
Saif Ali Khan Attacked: 'हा' तो नव्हेच...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरूच
'हा' तो नव्हे...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरू
Cidco : सिडकोला नवीन अध्यक्ष मिळणार, मंत्री संजय शिरसाट यांचा कार्यभार संपुष्टात,आमदारांचं लॉबिंग सुरु
संजय शिरसाट सिडकोचा यांचा कार्यभार संपुष्टात, कारण समोर;अध्यक्षपदासाठी आमदारांचं लॉबिंग सुरु
Virat Kohli : नाद करा, पण गंभीर गुरुजींचा कुठं! जे गेल्या तेरा वर्षात कोणाला जमलं नाही ते विराटला फक्त सहा महिन्यात करायला भाग पाडलं
नाद करा, पण गंभीर गुरुजींचा कुठं! जे गेल्या तेरा वर्षात कोणाला जमलं नाही ते विराटला फक्त सहा महिन्यात करायला भाग पाडलं
Embed widget