एक्स्प्लोर

Parenting Tips:तुमचं मुलंही इतरांवर हात उंचावत असेल तर जाणून घ्या, काय असू शकतात यामागची कारणं !

Parenting Tips:जेव्हा मुलांना बाहेर पडण्याचा सोपा मार्ग समजत नाही, तेव्हा त्यांना हात वर करणे अधिक सोपे जाते. त्यांना हे मुद्दाम करायचे नसते,

Parenting Tips (Photo Credit : pexels )

1/11
समजा तुमचा बॉस विनाकारण तुमच्यावर रागावला आहे आणि तुम्ही तुमची नाराजी व्यक्त करू शकत नाही, तर एक प्रकारची निराशा आणि राग तुमच्या हृदयात रुजतो. ही प्रक्रिया दिवसातून दहा किंवा त्यापेक्षा जास्त वेळा होते, म्हणून आपल्याला कसे वाटेल याची कल्पना करा.(Photo Credit : pexels )

2/11
ही एक अतिशय गोंधळाची परिस्थिती आहे, ज्यामध्ये आपण स्वत: ला उघडपणे व्यक्त देखील करू शकत नाही आणि हताश होऊन हळूहळू रागावतो आणि चिडचिडे होतो. (Photo Credit : pexels )

3/11
जेव्हा एखाद्या प्रौढ व्यक्तीला परिस्थिती हाताळण्यास अक्षम वाटते, तेव्हा लहान मुलास कसे वाटेल याचा विचार करावा. जेव्हा त्याला त्याच्या भावना समजत नाहीत आणि त्याला उत्तर म्हणून तो रागाच्या भरात इतरांवर हात उंचावतो. (Photo Credit : pexels )

4/11
आणि मग तेव्हा आपलं पालकत्व चुकीचं आहे, किंवा आपलं मूल जिद्दी आणि चिडचिडे आहे, असं आपल्याला वाटू लागतं. (Photo Credit : pexels )

5/11
जेव्हा मुलांना बाहेर पडण्याचा सोपा मार्ग समजत नाही, तेव्हा त्यांना हात वर करणे अधिक सोपे जाते. त्यांना हे मुद्दाम करायचे नसते, पण आपले म्हणणे मांडण्यासाठी हात वर करणे  तेव्हा त्यांना सोपे वाटू लागते.(Photo Credit : pexels )

6/11
प्रौढांप्रमाणे ते योग्य-अयोग्य ओळखत नाहीत. . आपल्या कृतीच्या परिणामांचे काय नुकसान होते याची त्यांना कल्पना नसते. त्यांना फक्त आपल्या भावना व्यक्त करायच्या  असतात , त्यासाठी हात उंचावणे त्यांना अधिक योग्य वाटते.(Photo Credit : pexels )

7/11
रागाच्या वेळी हात वर करण्याची तीव्र इच्छा असते. त्यांना या आवेगावर नियंत्रण ठेवता येत नाही, ज्यामुळे इच्छा नसतानाही त्यांचा हात उंचावतो.(Photo Credit : pexels )

8/11
कोणताही मोठा आणि प्रगल्भ माणूस निरर्थक गोष्टींसाठी हात उंचावणार नाही. मुलं असं करत असतील तर समजून घ्या की त्यांचा मेंदू रोज विकसित होत आहे, म्हणून ते त्यांच्या वयानुसार वागतात, ज्याला बालिशपणा म्हणतात. त्यावर नियंत्रण ठेवणे आणि योग्य मार्ग दाखवणे हे पालकांचे काम आहे.(Photo Credit : pexels )

9/11
त्यांच्या विकसनशील मेंदू आणि मानसिकतेमुळे ते बर्याचदा गोंधळलेले असतात. त्यांच्यात अनेक भावनांचे तेवढे आकलन व समज नसते, त्यामुळे ते चिडचिडेपणाने हात वर करतात आणि आपल्या भावना हाताळू शकत नाहीत.(Photo Credit : pexels )

10/11
सुमारे 2-3 वर्षापासून लहान मुलांमध्ये करुणेची भावना येऊ लागते. त्याआधी त्यांना फक्त आपल्या इच्छा पूर्ण करायच्या असतात आणि कुणाचे नुकसान, वेदना आणि भावना त्यांच्यासाठी फारशा महत्त्वाच्या नसतात.(Photo Credit : pexels )

11/11
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pushpa 2 Premiere Stampede: 'पुष्पा 2'च्या प्रीमियरमध्ये चेंगराचेंगरी, अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहते उताविळ; एक महिला ठार, दोघांची प्रकृती गंभीर
'पुष्पा 2'च्या प्रीमियरमध्ये चेंगराचेंगरी, अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहते उताविळ; एक महिला ठार
मुख्यमंत्रीपदावर बसणाऱ्या लेकाला कौतूकानं आईची शाबासकी, म्हणाल्या, 'संयमानं परीक्षा बघितली पण दरवेळी मेरिटमध्ये' 

Eknath Shinde: मोठी बातमी: एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, देवेंद्र फडणवीसांची शिष्टाई अखेर यशस्वी
देवाभाऊंच्या मनधरणीला यश आलं, एकनाथ शिंदे आझाद मैदानावर उपमुख्यंत्रीपदाची शपथ घेणार
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मिळणार की नाही? महायुतीचा बडा नेता 15 लाखांचं उदाहरण देत म्हणाला...
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मिळणार की नाही? महायुतीचा बडा नेता 15 लाखांचं उदाहरण देत म्हणाला...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Oath Ceremony :Maharashtra Superfast News :महायुती सरकारचा शपथविधी : 05 Dec 2024 :ABP MajhaABP Majha Headlines : 8 AM : सकाळी 8 च्या हेडलाईन्स एबीपी माझा : 05 Dec 2024 : ABP MajhaMahayuti Oath Ceremony : शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार?सरकारमध्ये सामील व्हावं,आमदारांचा आग्रहTop 70 News : सकाळी 7  च्या 70 महत्वाच्या बातम्यांचा आढावा : 05 DEC 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pushpa 2 Premiere Stampede: 'पुष्पा 2'च्या प्रीमियरमध्ये चेंगराचेंगरी, अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहते उताविळ; एक महिला ठार, दोघांची प्रकृती गंभीर
'पुष्पा 2'च्या प्रीमियरमध्ये चेंगराचेंगरी, अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहते उताविळ; एक महिला ठार
मुख्यमंत्रीपदावर बसणाऱ्या लेकाला कौतूकानं आईची शाबासकी, म्हणाल्या, 'संयमानं परीक्षा बघितली पण दरवेळी मेरिटमध्ये' 
मुख्यमंत्रीपदावर बसणाऱ्या लेकाला कौतूकानं आईची शाबासकी, म्हणाल्या, 'संयमानं परीक्षा बघितली पण दरवेळी मेरिटमध्ये' 
Eknath Shinde: मोठी बातमी: एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, देवेंद्र फडणवीसांची शिष्टाई अखेर यशस्वी
देवाभाऊंच्या मनधरणीला यश आलं, एकनाथ शिंदे आझाद मैदानावर उपमुख्यंत्रीपदाची शपथ घेणार
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मिळणार की नाही? महायुतीचा बडा नेता 15 लाखांचं उदाहरण देत म्हणाला...
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मिळणार की नाही? महायुतीचा बडा नेता 15 लाखांचं उदाहरण देत म्हणाला...
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज

Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?

Nana Patole: शपथविधीपूर्वी नाना पटोलेंकडून अचानक आमदारकीचा राजीनामा द्यायची भाषा, नेमकं काय घडलं?
शपथविधीपूर्वी नाना पटोलेंकडून अचानक आमदारकीचा राजीनामा द्यायची भाषा, नेमकं काय घडलं?
Mahayuti Oath Taking Ceremony: पंतप्रधान मोदी शपथविधी सोहळ्याला फक्त 20 मिनिटांसाठीच येणार? आझाद मैदानावर नेमके कितीजण शपथ घेणार?
पंतप्रधान मोदी शपथविधी सोहळ्याला फक्त 20 मिनिटांसाठीच येणार? आझाद मैदानावर नेमके कितीजण शपथ घेणार?
Embed widget